#shrimalharisaptshati
Автор: shri gurudev datta
Загружено: 2025-10-10
Просмотров: 381
Описание:
#मल्हारी #शिव #शक्ती #ब्रम्हांडपुराण #पाली #malhari #shiv #bramhadpuran
#खंडोबा किंवा #खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील शैव पंथीय दैवत आहे.[१] महाराष्ट्रातील अनेकांचे #कुलदैवत आहे. प्रामुख्याने #९६ कुळी क्षत्रिय मराठे, इतर बलुतेदार समाजाचे कुलदैवत मानले जाते.[२] परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात #म्हाळसा या पट्टराणी व #बानुबाई नंतरच्या पत्नी [३]; हेगडे हा प्रधान आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो.[४] खंडोबाच्या मूर्ती, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात #डमरू, #त्रिशूळ, #खंडा (अतिशय मोठी आणि जड तलवार) आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला #भंडारा लावलेल्या रूपात असतो.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: