नाही काय व्हायचं करणी करून | Nay Kay Hoich Karni Karun | Rutik Gangavne | Yedamai Song | SK Brothers
Автор: SK Star Music Company
Загружено: 2026-02-27
Просмотров: 29265
Описание:
नाही काय व्हायचं करणी करून | Nay Kay Hoich Karni Karun | Rutik Gangavne | Yedamai Song | SK Brothers
गीत - कुलदीप जाधव
गायक - ऋतिक गंगावणे
संगीत - कुलदीप सचिन
Recording - SK Recording Studio
Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?i...
/ sk_star_mus. .
टाचण्या भावली चा तुझा खेळ
नाही चालायचा लई वेळ
किती जळशील वेड्या मनात कपट धरुन
मला नाही काय व्हायचं करणी करून
माझी येडाई पाहतिया डोंगरावरून.. धृ
अरे किती वेळा तू माझ्यावर अंगारा फुकला र
तुझ्या पेक्षा भी भलाभाला त्या येडू चरणी झुकला र
येडू खाऱ्याला खरी
ती डोंगराची परी
तुझ्या पापाचं पुस्तक सार गेलं भरून
मला नाही काय व्हायचं करणी करून
माझी येडाई पाहतिया डोंगरावरून.. 1
अरे एकदा का तुझं ते लिंबू उलट फिरल
तुझी करणी भानामती माघारी तुझ्यात शिरलं
ह्याचं त्याचं बघण्यान
तुझ्या वाईट वागण्यान
उरलं सुरलं आयुष्य तेभी चाललं सरून
मला नाही काय व्हायचं करणी करून
माझी येडाई पाहतिया डोंगरावरून..2
आर ती सत्या ची हाय येडी उभी खऱ्याच्या पाठी
तुझ्यासारख्या जळक्या लोकांची ती करतीय माती
सचिनच्या गाण्यान
कुलदीप लिखानान
मी आयटीत जगतोया दोन्ही भाया सारून
मला नाही काय व्हायचं करणी करून
माझी येडाई पाहतिया डोंगरावरून...3
Top Songs :
• माया लावताना लाव मन भरून 2.0 | TimePass Ka...
• Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल...
• Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल...
• Official Video | 💔 रडू नको जानू माझा जीव ग...
• Man Tujhya Premat Padlay | तुझ्या नखऱ्यान ...
• Official Video | फॅन झालो गं | Fan Jhalo G...
• तुझ्या नखऱ्यान केली मजा | Insta | Man Tujh...
• Nako Janu Premat Padu G | नको जानू प्रेमात...
• Tula Sodun Jagan Honar Nahi | तुला सोडून ज...
• Tujha Photo Pahilyavina Jhop Yet Nay | तुझ...
Welcome to SK Star Music Company, your destination for Marathi sad songs, romantic tracks, and devotional bhajans. Experience soulful melodies that touch the heart, evoke emotions, and inspire devotion.
Digital Partner: Giri Digital Solutions
Subscribe for authentic Marathi music and heartfelt melodies. 🌟🎵
Managed By
Artist Control Music Distribution
Visit : https://artistcontrol.in
Mob - 7875409405
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: