CJP Protest Pune LIVE | धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक | Abhijeet Dipke
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-07-24
Просмотров: 63885
Описание:
CJP Protest Pune LIVE | नीट (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ तब्बल २६ दिवसांपासून अनिश्चित कालीन उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी अखेर सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. सीजेपीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनीही त्यांना उपोषण संपवण्याचे आवाहन केले होते. सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले असले, तरी अभिजित दीपके हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये पहा.
नीट (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ तब्बल २६ दिवसांपासून अनिश्चित कालीन उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी अखेर सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. सीजेपीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनीही त्यांना उपोषण संपवण्याचे आवाहन केले होते. सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले असले, तरी अभिजित दीपके हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये पहा.
#SonamWangchuk #AbhijeetDipke #NEETPaperLeak #DharmendraPradhan #NEETScam #MarathiNews #Pune
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: