आराधी देवीगीत,aradhi geet, aradhi mela,raubai chapte,राऊबाई चापटे,गवळण,bhajan,पाठीवर केस,devigeet,
Автор: Mai Marathi
Загружено: 2019-10-02
Просмотров: 211385
Описание:
नवरात्रातील नऊ दिवस देवीभक्त अक्षरशः भारावलेले असतात.कोणी वृत-उपवास,कोणी अनवाणी पायाने यात्रा तर कोणी आणखी काही.. गल्लोगल्ली गरबा,रास दांडिया आणि आराधी गोंधळी गीतांची भरमार सुरु असते.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील राऊबाई चापटे यांनी नवरात्रात सादर केलेले हे सुपरहिट आराधी देवीगीत खास आपल्यासाठी.
पाठीवरी केस
pathivari kes
#आराधी #देवीगीत #aradhimela #devigeet #पाठीवरीकेस #bhajan #devotionalsong
All rights reserved. This video is personally filmed and published by the Mai Marathi channel.
No part of this content is copied or reused from other websites or channels.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: