पारंपरीक पध्दतीची कडाकणी| भरलेली गोड कडाकणी |Kadakani recipe in marathi|Navratri special|खंडेनवमी
Автор: Shubhamangal Savdhan
Загружено: 2020-10-20
Просмотров: 46378
Описание:
नमस्कार मंडळी ,
या video मध्ये आपण पारंपारिक भरलेली गोड कडाकणी कशी करायची हे पाहिले..
त्यासाठीच्या extra tips खाली दिल्या आहेत.
१. गुळ विरघळण्यासाठी आपण पाण्याऐवजी दूध देखील वापरु शकतो.
२. डाळीच्या पिठाचे गोळे मैद्याच्या कणकेमध्ये भरून सर्व गोळे एकदम तयार करुन ठेवू नये कारण आत असलेला गुळ विरघळतो आणि गोळ्याला पाणी सुटते.
म्हणुन गोळा तयार करून त्याची कडाकणी लाटून मगच पुढचा गोळा भरण्यास घ्यावा.
३. हा गोळा भरताना मैद्याचा गोळा डाळीच्या पिठाच्या गोळ्यापेक्षा लहान असावा.
४. कडाकणीला सुरीने cuts मारले नाहीत तर त्या पूरी प्रमाणे फुगतात. जर आपल्याला पूरी प्रमाणे आवडत असेल तर cuts न मारतासुद्धा कडाकणी तळून घेऊ शकता.
५. डाळीचे पीठ आणि गुळाची कणिक जास्तच घट्ट होत असेल किंवा कणिक मळणे थोडे अवघड होत असेल तर थोडे पाणी किंवा दूध घालून कणिक माळून घ्यावी.
तिखट मीठाची कडाकणी -
• तिखट मीठाची कुरकुरीत कडाकणी|Kadakani recip...
रवा मैद्याची गोड कडाकणी -
• रवा मैद्याची गोड कडाकणी|How to make Kadaka...
आमच्या channel वरील उखाण्यांचे videos पाहिलेत का? 👇🏼👇🏼👇🏼
😀 नवरदेवासाठी / वरासाठी छोटे आणि सोपे सुटसुटीत उखाणे भाग 1 -
• Ukhane | Marathi ukhane for groom | वरासाठ...
😀 lockdown मध्ये घेण्यासाठी खास उखाणे -
• Lockdown ukhane |marathi comedy ukhane|Mar...
😀 ऐतिहासिक उखाणे- • ऐतिहासिक उखाणे |मराठी उखाणे | Ukhane Mara...
😀 हिंदी उखाणे 2 - • Ukhane|Hindi Ukhane|हिंदी उखाणे|उखाणे हिंद...
😀 हिंदी उखाणे 1 - • Hindi Ukhane | UKHANE |हिंदी उखाणे |आसान ह...
😀 हिंदी मोठे उखाणे -
• Hindi ukhane| LAMBE HINDI UKHANE| हिंदी उख...
😀 विनोदी उखाणे 2 - • Ukhane | मराठी उखाणे | विनोदी उखाणे| Comed...
😀 विनोदी उखाणे 1 – • Marathi funny ukhane | विनोदी उखाणे | Come...
😀 शहरांच्या नावावरुन मॉडर्न 2 - • शहरांच्या नावावरुन मॉडर्न उखाणे |Marathi U...
😀 शहरांच्या नावावरुन मॉडर्न 1- • शहरांच्या नावांवरून खास मॉडर्न उखाणे| मराठ...
😀 engineer वधू वरांसाठी खास उखाणे - • Engineer वधू वरांसाठी उखाणे| Funny ukhane|...
😀 रुखवतचे उखाणे/चारोळ्या 1 -
• रुखवत उखाणे|Rukhwat Ukhane|Rukhwat charoly...
😀 रुखवतचे उखाणे/चारोळ्या 2 -
• रुखवत उखाणे |Rukhwat Ukhane|Rukhwat charol...
😀 रुखवतचे उखाणे/चारोळ्या 3 -
• रुखवत उखाणे |Rukhwat ukhane |Rukhwat charo...
😀 रुखवतचे उखाणे/चारोळ्या 4 -
• रुखवत उखाणे |Rukhwat ukhane |Rukhwat charo...
😀 शिक्षक पती पत्नीसाठी खास उखाणे -
• शिक्षक पती पत्नींसाठी मॉडर्न उखाणे |Marath...
😀 जागरण गोंधळावेळी घ्यायचे खास उखाणे -
• जागरण गोंधळ उखाणे | Jagran gondhal Ukhane|...
😀 घास भरवताना घ्यायचे उखाणे-
• घास भरवताना घ्यायचे उखाणे|Ghas bharavtana ...
😀 परदेशातील दांपत्यासाठी खास उखाणे-
• परदेशातील मराठी दाम्पत्यासाठी उखाणे |Moder...
😀 वरमाई सासूबाईंसाठी खास उखाणे -
• वरमाई आणि वधूमाईसाठी खास उखाणे|मराठी उखाणे...
😀 वरमाई ,सासूबाईंसाठी खास उखाणे भाग 2 -
• उखाणे | वरमाई आणि वधूमाईसाठी खास उखाणे | M...
😀 F.R.I.E.N.D.S series चे FAN आहात? मग हा VIDEO खास तुमच्यासाठी-
• FRIENDS special Ukhane|Marathi Ukhane| Mod...
😀 लांब लचक मोठे उखाणे-
• Mothe Marathi ukhane| मोठे मराठी उखाणे | ल...
😀 नव वधूसाठी खास उखाणे भाग 3 -
• नववधूसाठी उखाणे |Marathi ukhane| नवरीसाठी ...
😀 नव वधूसाठी खास उखाणे भाग 2-
• Marathi UKhane |नववधू साठी उखाणे |नवरीसाठी...
😀 नव वधूसाठी खास उखाणे भाग 1-
• Ukhane| Marathi ukhane for bride | नववधू स...
😀 वधूसाठी गृहप्रवेशावेळी घ्यायचे उखाणे -
• Ukhane|मराठी उखाणे | गृहप्रवेश उखाणे |Mara...
😀 वरासाठी गृहप्रवेशावेळी घ्यायचे उखाणे -
• Ukhane | गृहप्रवेशाचे उखाणे | नवरदेवाचे उख...
😀 पोलिस कर्मचारी साठी खास उखाणे -
• पोलिस कर्मचारींसाठी खास उखाणे |Marathi Ukh...
😀 सत्यनारायण पूजेसाठी खास उखाणे -
• सत्यनारायण पूजेसाठी खास उखाणे | Satyanaray...
😀 परंपरीक उखाणे -
• Ukhane|मराठी उखाणे | पारंपरिक उखाणे|Haladi...
😀 आज्जीचे परंपरीक उखाणे -
• आज्जीचे पारंपारिक उखाणे |मराठी उखाणे|Marat...
😀 खास दिवशी घ्यायचे उखाणे -
• Marathi ukhane | मराठी उखाणे | कोणत्याही ...
😀 कंकण सोडताना घ्यायचे उखाणे -
• Ukhane | Marathi Kankan special ukhane | ...
😀 सुवर्णकारांच्या पत्नींसाठी खास उखाणे -
• UKHANE FOR JEWELLERS | Marathi ukhane| Ukh...
I have given my affiliate links below👇🏼.
If you like my videos and want to support my channel plz go through links given below and buy these product or anything you want to buy by searching it in search bar (after reaching to amazon page through the link given below).
So plz do support to my channel by taking a small step
glue for DIY - https://amzn.to/3ecs66J
Book you must read - https://amzn.to/38Cp2P8
The greatest Secret - https://amzn.to/3hpjr2v
Sanitizer spry for currency,car ,mobile- https://amzn.to/38CBlLk
Thank you.😊😊😊
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
#कडाकणी
#dasara
#marathiukhane
#modernukhane
#shubhsmangalsavdhan
#मराठीउखाणे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: