RUBAAB BHIMACHA | रुबाब भिमाचा | CHETAN LOKHANDE | BHIM GEET | PAULKHUNA | JAY BHIM | TRENDING SONG
Автор: Paulkhuna
Загружено: 2024-11-14
Просмотров: 59742
Описание:
Rubab Bhimacha Song | Nete Tumche Rahayche Tevva | Chetan Lokhande | Bhimgeet | Paulkhuna | Jay Bhim
💙सर्वांना सविनय जय भीम 💙
पाऊलखुणा प्रस्तुत
"बापाचा कालचा रुबाब "आणि "भिमाला बैमान होणाऱ्या औलादी" आपल्या या गाण्यांच्या घवघवीत यशानंतर आपल्या सर्वांच्या समोर आम्ही सादर करत आहोत एक बहारदार आणि कडक भीम गीत...
• गीत :- रुबाब भीमाचा
• गायक :- चेतन लोखंडे ( गुलामी का टुट गया जाल फेम )
• गीतकार :- इंजी. सचिन प्रकाशराव भद्रे ( बापाचा कालचा रुबाब फेम )
• संगीत :- DJ AKASH HTR
• स्टुडिओ :- Apostrophe Studio, Nashik
• व्हिडिओ :- NC CREATION, MUMBAI
• पोस्टर/ थंबनेल :- रोहन उत्तमराव खंडागळे
• विशेष आभार :- DJ SANDESH BLD
------------------------------------------
• SONG - RUBAAB BHIMACHA
• SINGER :- CHETAN LOKHANDE
• LYRICS :- ER. SACHIN PRAKASHRAO BHADRE
• MUSIC :- DJ AKASH HTR
• RECORDING STUDIO :- APOSTROPHE STUDIO , NASHIK
• VIDEO CREATED BY - NC CREATION, MUMBAI
• POSTER/ THAMBNEL:- ROHAN UTTAMRAO KHANDAGLE
• SPECIAL THANKS :- DJ SANDESH BLD
गाणं आवडल्यास आमच्या चॅनल ला आताचं Subscribe करा.
/ @paulkhuna_official
ज्या प्रमाणे आजवर आम्ही केलेल्या प्रयत्नांना आपण प्रेम, प्रतिसाद, सहकार्य आणि आशिर्वाद देत आलात असाच आशिर्वाद आणि प्रेम आमच्या या प्रयोगाला देखील मिळो.
बापाचा कालचा रुबाब या गाण्याला जसा तुमच्या सर्वांचा सपोर्ट मिळाला असाच सपोर्ट या गाण्याला देखील लाभो आणि गाणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजो हिच अपेक्षा.
गाणं पहा आणि आवडल्यास नक्की गाण्याला भरभरून प्रेम द्या, लाईक करा कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
पाऊलखुणा प्रस्तुत या आधी रिलीज झालेले गाणी देखील पाहु शकता.
1) बापाचा कालचा रुबाब - गायिका भाग्यश्री इंगळे
• Bapacha Kalcha Rubaab | बापाचा कालचा रुबाब...
२) भिमाला बैमान होणाऱ्या औलादी - गायक सविधान मनोहरे
• Bhimala Baiman Honarya Auladi | भिमाला बैम...
3) माझ्या शिवबाच्या शौर्या पुढं - गायक ऱ्हतिक गंगावणे
• Majhya Shivbachya Shaurya pudha |माझ्या शि...
4) लाखाला भारी पडला र.. गायक अजय देहाडे
• Lakhala Bhari Padla r | लाखाला भारी पडला र...
मनःपुर्वक धन्यवाद
🙏🙏जय शिवराय जय भीम 🙏🙏
Babasaheb Ambedkar
Babasaheb Ambedkar Song
Babasaheb Reels
New Babasaheb Song
Bhim Jayanti 2025
Bhim Jayanti Mashup
Bhim Jayanti Special Dj Song
Bhim Jayanti Song
Chetan Lokhande
Rubab Bhimacha Song
Bapacha Kayda
Paulkhuna
Sachin Bhadre
#RubaabSong
#jaybhim
#bhimraoambedkar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: