बीजमाता राहीबाई पोपेरे | संपूर्ण प्रवास | कर्तृत्ववान महिला | Gavakadache Vlog
Автор: Gavakadche Vlog
Загружено: 2020-02-03
Просмотров: 2264
Описание:
राहिआईच्या कार्याबद्दलचा व्हिडिओ - • राहिबाई पोपेरे || बीजमाता || SeedMother ||...
राहीबाई पोपेरे* :- रघुनाथ माशेलकर यांनी 'सीडमदर'(बीजमाता) म्हणून ज्यांचा गौरव केलेलाय त्या राही मावशींना तर आपल्यापैकी अनेक लोक ओळखतात! अलीकडे त्या प्रकाशात आल्याय. बीबीसीने गौरवलेल्या जगभरातल्या १०० महिलांत मावशींचा समावेश आहे!त्यांची बियाणे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. ही गोष्ट आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशिच आहे. राहिआईचा प्रवास प्रत्येकाला एक नवी उर्जा देऊन जाईल हे मात्र नक्की.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: