ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ahilyanagar Mahapaur | विखे-जगताप जोडी धक्कातंत्र अवलंबणार? नगरचा महापौर ठरला...

Автор: Ahilyanagarlive24

Загружено: 2026-01-23

Просмотров: 12040

Описание: अहिल्यानगरचा महापौर कोण होणार? याचं उत्तर गुरुवारी मिळालं. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालं. गुडघ्याला बाशिंग बांधून उभ्या असलेल्या, पुरुष नगरसेवकांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारं हे आरक्षण निघालं. नगरच्या सत्तेची दोरी आता महिलांच्या हाती जाणार आहे. आता जे आरक्षण निघालंय, त्या आरक्षित जागेवर सगळ्याच पक्षांच्या तब्बल नऊ महिला निवडून आल्या. शिवाय ओपनच्या जागेवरही तीन ओबीसी महिला निवडून आल्या आहेत. सत्ता सोपानाच्या गोळाबेरजेत, ज्या महिला नगरसेविकांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे परंतु त्या ओपनच्या जागेवर निवडून आल्या आहेत, त्यांनाही महापौर पदाचा दावा करता येतो. अर्थात, हे सगळं त्या-त्या पक्षांच्या विचारसरणीवर अवलंबून असतं. म्हणजेच, एखाद्या पक्षाने ओपनमधून निवडून आलेल्या त्यांच्या ओबीसी नगरसेविकेला महापौर करण्याचं ठरवलं, तर ते करता येतं. आता हाच नियम लक्षात घेतला तर, नऊ नाही तर 12 महिला नगरसेविका या महापौर दावेदार ठरतात. हा, पण विखे-जगताप ठरवतील तोच निर्णय या महानगर पालिकेत होईल.... अशी सध्यातरी गणिते आहेत. कोण नगरसेवक होणार? काही धक्कातंत्र पहायला मिळेल का? हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत.

गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर

बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]

अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com

#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ahilyanagar Mahapaur | विखे-जगताप जोडी धक्कातंत्र अवलंबणार? नगरचा महापौर ठरला...

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Vivek Kolhe | राज्यसभेची पुन्हा हुलकावणी? कोल्हे कुटुंबाला नेमकं काय नडतंय?

Vivek Kolhe | राज्यसभेची पुन्हा हुलकावणी? कोल्हे कुटुंबाला नेमकं काय नडतंय?

ADCC बँक, मुळा-ज्ञानेश्वर-वृद्धेश्वर कारखान्यांसह सोसायट्यांच्या निवडणुका सुरु; कसं आहे वेळापत्रक?

ADCC बँक, मुळा-ज्ञानेश्वर-वृद्धेश्वर कारखान्यांसह सोसायट्यांच्या निवडणुका सुरु; कसं आहे वेळापत्रक?

अहिल्यानगर व्हाया अहमदनगरचा इतिहास भाग-1 #hakkachamike #ahilyanagar #ahmednagar #इतिहास #maharashtra

अहिल्यानगर व्हाया अहमदनगरचा इतिहास भाग-1 #hakkachamike #ahilyanagar #ahmednagar #इतिहास #maharashtra

स्वतःचीच लायकी काढणारे उद्धव | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

स्वतःचीच लायकी काढणारे उद्धव | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Radhakrushna Vikhe | परिचारिका-पोषण आहार बनविणाऱ्यांचे मानधन वाढले, 'हे' 18 निर्णय पहाच...

Radhakrushna Vikhe | परिचारिका-पोषण आहार बनविणाऱ्यांचे मानधन वाढले, 'हे' 18 निर्णय पहाच...

डाँ. सुजय विखेंनी घेतली फडणवीस- चव्हाणांची भेट; भेटीत नेमकं काय ठरलं..?

डाँ. सुजय विखेंनी घेतली फडणवीस- चव्हाणांची भेट; भेटीत नेमकं काय ठरलं..?

I❤️नगर | एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रिपोर्ट । अजितदादा खेळायचे, बागडायचे...देवळालीत बालपण कसं गेलं?

I❤️नगर | एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रिपोर्ट । अजितदादा खेळायचे, बागडायचे...देवळालीत बालपण कसं गेलं?

"Cyniczny, barbarzyński, nieuprawniony". Generał Polko punktuje atak na Iran

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक; Radhakrushna Vikhe यांनी सांगितला 'मास्टरप्लॅन'

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक; Radhakrushna Vikhe यांनी सांगितला 'मास्टरप्लॅन'

Sujay Vikhe Patil यांना Sharad Pawar आणि Nilesh Lanke जड जातील? | Ahmednagar Lok Sabha

Sujay Vikhe Patil यांना Sharad Pawar आणि Nilesh Lanke जड जातील? | Ahmednagar Lok Sabha

ही तर राजकीय श्वापदेच | Sushil Kulkarni | Analyser |

ही तर राजकीय श्वापदेच | Sushil Kulkarni | Analyser |

Ram Shinde | Rohit Pawar | राम शिंदे हे रोहित पवारांना घाबरले? | LetsUpp Marathi

Ram Shinde | Rohit Pawar | राम शिंदे हे रोहित पवारांना घाबरले? | LetsUpp Marathi

सुगंधानी केला सदाभाऊ विरोधात अर्ज | अवचितवाडी भाग - ३०० | Avchitwadi Episode - 300 | De Dhamal

सुगंधानी केला सदाभाऊ विरोधात अर्ज | अवचितवाडी भाग - ३०० | Avchitwadi Episode - 300 | De Dhamal

आले आले, भविष्यवाणी-घातपातवाले!

आले आले, भविष्यवाणी-घातपातवाले!

Best of Ajit Pawar | प्रत्येक भाषण हिट, शत्रूलाही हसवणाऱ्या दादांची गाजलेली भाषणं | Story Dot Com

Best of Ajit Pawar | प्रत्येक भाषण हिट, शत्रूलाही हसवणाऱ्या दादांची गाजलेली भाषणं | Story Dot Com

BMC Mayor : बीएमसीत महिलाराज, तेजस्वी घोसाळकरांसह महापौर पदासाठी कोणाची नावं आहेत चर्चेत ?

BMC Mayor : बीएमसीत महिलाराज, तेजस्वी घोसाळकरांसह महापौर पदासाठी कोणाची नावं आहेत चर्चेत ?

अजित दादासारखा नेता पुन्हा होणे नाही | इंदोरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

अजित दादासारखा नेता पुन्हा होणे नाही | इंदोरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

Ад на Ближнем Востоке

Ад на Ближнем Востоке

सांगूनही समजत नसेल, तर आता मीही गांभार्याने घेईल... विखेंचा श्रीरामपूरमध्ये स्पष्ट इशारा

सांगूनही समजत नसेल, तर आता मीही गांभार्याने घेईल... विखेंचा श्रीरामपूरमध्ये स्पष्ट इशारा

फडणवीस सरकारचं सगळं बाहेर काढत, नाथाभाऊंनी सभागृह दणाणून सोडलं ! Eknath Khadse Vidhanparishad Speech

फडणवीस सरकारचं सगळं बाहेर काढत, नाथाभाऊंनी सभागृह दणाणून सोडलं ! Eknath Khadse Vidhanparishad Speech

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]