गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्याही राजकारणात! | Yashashree Munde News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-07-12
Просмотров: 5806
Описание:
गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्याही राजकारणात! | Yashashree Munde News
भाजपचे दिवगंत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्याही राजकारणाच्या मैदानात उतरलीय. यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँक निवडणुकीत काल शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरलाय. यशश्री मुंडेंसोबत माजी खासदार प्रितम मुंडेही या निवडणूक रिंगणात उतरल्यायत. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणारेय. या निवडणुकीनिमित्त दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पंकजा मुंडे, प्रितम मुंडे या मुलींनंतर आता तिसऱ्या मुलीचं लॉन्चिंग होतंय.
#gopinathmunde #yashashreemunde #pritamumunde #maharashtrapolitics #bjp #election #cooperativebank #mundefamily #politicalentry #maharashtra
Gopinath Munde, Yashashree Munde, Pritam Munde, Pankaja Munde, Vaidyanath Urban Co-operative Bank, cooperative election, Maharashtra politics, BJP, Munde family, political entry, Maharashtra election, Beed politics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: