डायबेटीक फुट हा आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी | Diabetic Foot Prevention | Dr. Nitin Pote
Автор: Sahyadri Hospitals -Marathi | सह्याद्रि हॉस्पिटल्स
Загружено: 2023-06-14
Просмотров: 15801
Описание:
आजच्या विडियो मध्ये Dr. Nitin Pote आपल्याला डायबेटीक फुट हा आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे आपल्याला सांगणार आहे.
00:00 परिचय
00:16 डायबेटीक फूट हा आजार होऊ नये म्हणून काय करावे ?
डायबेटीक फूट होऊ नये म्हणून पायांच्या चाचण्या करणे महत्वाच्या आहेत. त्यामध्ये
Podoscan: ही एक सोपी आणि नॉन-इनव्हेसिव्ह प्रक्रिया आहे जी पायाच्या प्रेशर वर आधारित नसांच्या मूल्यांकन करते. हे विकृती, संसर्ग, त्वचेचे विघटन, temperature, edema, ischemia, आणि callosities.देखील मूल्यांकन करते.
Vibrometer: Vibrometer वापरून डॉक्टर डायबेटीक पेशेंटच्या पायांच्या संवेदना तपासतात. या उपकरणाच्या मदतीने डॉक्टर डायबेटिक पेशेंटला पायांच्या संवेदना असलेल्या कोणत्याही दुष्परिणामांचे प्रतिसाद ओळखून, अतिरिक्त समस्यांची अगोदरची ओळख करू शकतो.
02:06 पायांची काळजी कशी घ्यावी ?
1.अंघोळ करतांना पाय अगदी स्वच्छ धुवावे.
2. पायांच्या बोटांमध्ये Moisturiser लावायला पाहिजेत.
3. Non-Irritant Sope ने पाय धुवायला पाहिजेत.
4. पाय स्वच्छ धुवून कोरडे करायला पाहिजेत.
5. पायांच्या भेगाची विशेष काळजी घ्यावी जर infection होत असेल तर antiseptic मलम लावायला पाहिजेत.
6. पायांची नखे कापताना जास्त deep कापू नये.
7. पायाची त्वचा soft राहावी म्हणून तिळाचे तेल लावावे.
8. कुरूप झाले असता त्याला घरीच कापू नये.
ही सर्व काळजी जर घेतली तर नक्कीच आपल्याला डायबेटीक फूट होणार नाही.
अधिक माहीसाठी पूर्ण व्हिडिओ बघा. या विषयासंबंधी असलेल्या अडचणींसाठी आम्हाला संपर्क करा.
धन्यवाद!
---------------------------------------------------------
Related videos:-
डायबेटिक फूटच्या जखमेवरील उपचार!
• डायबेटिक फूटच्या जखमेवरील उपचार! | Awarene...
डायबेटिक फूटचे निदान कसे करावे ?
• डायबेटिक फूटचे निदान कसे करावे ? | How do ...
मधुमेह संबंधी लोकांना असणारे प्रश्न
• मधुमेह संबंधी लोकांना असणारे प्रश्न | Freq...
मधुमेहा मध्ये योगाचे महत्व
• मधुमेहा मध्ये योगाचे महत्व | Exercises For...
-------------------------------------------------------------------
About Sahyadri Hospitals Ltd.:
Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra. It is the brainchild of Dr. Charudutt Apte, one of India’s most renowned Neurosurgeons and more importantly an ardent practitioner of ethical medical practices.
The Sahyadri group has 8 Hospitals with more than 900 beds and 200 ICU beds. Currently, we have more than 2000 clinicians along with 2600 supporting staff. Sahyadri Hospitals has touched the lives of more than 50 lakh people by providing quality care.
Thanks!
#Diabeticfoot #diagnosediabeticfoot #Diabeticfootscomplications #diabeticfootcare #Diabeticfootulcers #DiabetesAwarenessCampaign #Diabeticfootinfection #Diabeticfoottreatment #sahyadrihospitals
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: