कीर्तन,दिलीप महाराज मुसळे,dilip maharaj musle, keertan,किर्तन, प्रवचन,बीज भाजून,
Автор: Mai Marathi
Загружено: 2024-09-16
Просмотров: 7325
Описание:
दिलीप महाराज मुसळे .. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील मोळवणवाडी चे रहिवासी असलेले महाराज पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत.साध्यासोप्या वाणीत त्यांची समजावण्याची पध्दत असलेमुळे त्यांच्या कीर्तनात श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील वै.संजय गंगाधरराव मुंडे यांच्या गोडजेवण कार्यक्रमात महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांचे हे गाजलेले कीर्तन खास आपल्यासाठी.
बीज भाजून केली लाही
आम्हा जन्म मरण नाही
beej bhajun Keli lahi
#keertan #kirtan #devotionalspeech #pravachan #vyakhyan #प्रवचन
#बीजभाजून
All rights reserved. This video is personally filmed and published by the Mai Marathi channel.
No part of this content is copied or reused from other websites or channels.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: