Latest Marthi News l Marathi News l Maharashtra News update l Loknirdhaar News l 13 November 2025
Автор: Loknirdhaar News
Загружено: 2025-11-13
Просмотров: 1371
Описание:
Latest Marthi News l Marathi News l Maharashtra News update l Loknirdhaar News l 13 November 2025
Top 5 news
१. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ४४ कामांचं भूमिपूजन , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत, नाशिक दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विकासकामांचे भूमिपूजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या सह अनेक मंत्र्यांच्या उपस्थिती नाशिकमध्ये भूमिपूजन
२. ४२ कोटींची नोटीस का दिली? महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ह्यांचा सवाल, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे दौऱ्यावर होतो त्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जमीन व्यवहाराबद्दल वक्तव्य केलं आहे, वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे तर मग ४२ कोटींची नोटीस का दिली? असा सवाल करत याबाबत नोंदणी महानिरीक्षकांकडून माहिती घेणार असे म्हटलं आहे
३. मला योग्य वाटेल ते करेन उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांचं वक्तव्य, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंबीर आरोप केले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली, ह्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. मला जे योग्य वाटेल ते मी करेन अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनी केली आहे
४. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असल्याची माहिती समोर येत आहे, ह्या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे मुलाखती बारामतीतील राष्ट्रवादी भवनात घेत आहेत
५. केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाला केंद्र सरकारने दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेसंदर्भात आढावा बैठक घेतली, ह्या दरम्यान केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित करण्यात आला आहे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: