पारंपारिक पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या गुळातील खुसखुशीत कापण्या|वातड किंवा चिवट होऊ नये यासाठी टिप्स
Автор: Sushma's kitchen579
Загружено: 2025-07-06
Просмотров: 29
Описание:
पारंपारिक पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या गुळातील खुसखुशीत कापण्या अजिबात वातड किंवा चिवट होऊ नये यासाठी टिप्स
आषाढ महिना चालू झाला की आपल्याला तळणीचे किंवा कापणी आणि धपाटीचे वेध लागतात
पूर्वी लहानपणी आजी कापण्या आणि धपाटे हमखास करायची त्यावेळेला या रेसिपी घरोघरी केल्या जायच्या परंतु या रेसिपी पुढच्या पिढीला कळाव्यात यासाठी मी दरवर्षी कापण्या किंवा धपाटे बनवत असते
तुम्हीही तुमच्या मुलांना अशा पारंपारिक पदार्थ करून घातले पाहिजेत किंवा दाखवले पाहिजेत त्यामुळे त्यांनाही समजेल की आपल्या पारंपरिक पद्धतीने कोणते पदार्थ खाल्ले जातात आणि किती पौष्टिक असतात तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी जर खरंच आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.
गव्हाच्या पिठाची कापणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दोन वाटी वाटी गव्हाचे पीठ
अर्धी वाटी डाळीचे पीठ
पाऊण कप गूळ
चमचाभर सुंठ पावडर
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
#food #recipe #yt #gahukapni#ashadhspecial#marathirecipe#parmparikrecipe#yt #cooking #breakfastfood #easyrecie#eviningrecipe #cooking #easyrecipe #homemade #foodie #simplerecipe #cooking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: