पापड बनवायचं झटपट मशीन | Automatic Papad Making Machine | Easy Papad Business Idea
Автор: SYNCHROMECH Food Machine
Загружено: 2025-06-30
Просмотров: 18237
Описание:
पाहिलं का हे Automatic Papad Making Machine? या automatic papad machine वर तुम्ही एका तासात 10 किलो पापड तयार करू शकता. वापरण्यास अतिशय सोपी आणि कमी जागेत बसणारी ही मशीन, घरगुती पापड व्यवसाय किंवा लघुउद्योग सुरू करण्यासाठी एकदम योग्य आहे.
हा डेमो छत्रपती संभाजीनगर येथील ग्राहकांसाठी घेतला गेला आहे आणि त्यांनीही ही best papad machine पाहून समाधान व्यक्त केलं आहे. जर तुम्हालाही low investment business in Marathi मध्ये रस असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे!
✅ ऑटोमॅटिक पापड मशीन
✅ कमी गुंतवणुकीत लघुउद्योग
✅ घरबसल्या सुरू होणारा पापड व्यवसाय
✅ small business ideas in Marathi
✅ profitable business idea for 2025
📞 अधिक माहिती, डेमो व खरेदीसाठी आजच संपर्क करा [8668409430 / 7030055949]
Tags:-
#papadmachine #automaticpapadmachine #papadmakingmachine #smallbusinessidea #foodbusiness #lowinvestmentbusiness #businessinmarathi #papadbusiness #machinedemo #papadmaking #10kgpapadmachine #marathibusinessidea #udyojakmarathi #marathismallbusiness #घराबसल्याव्यवसाय #पापडमशीन #लघुउद्योग #ऑटोमॅटिकपापडमशीन #पापडव्यवसाय #मराठीव्यवसाय
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: