माझी लाडकी बहीण योजना KYC शेवटची तारीख जाहीर | ladki bahin Last date e-KYC
Автор: Gaikwad Corner
Загружено: 2025-10-29
Просмотров: 147672
Описание:
माझी लाडकी बहीण योजना KYC शेवटची तारीख जाहीर | ladki bahin Last date e-KYC
👉 सप्टेंबर 2025 पासून KYC प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र सुरुवातीला पोर्टलमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती.
👉 विशेषतः विधवा आणि निराधार महिलांना OTP किंवा आधार कार्ड संदर्भातील अडचणी येत होत्या.
👉 आता शासनाने या सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर शेवटची मुदत निश्चित केली आहे.
👉 ज्या महिलांची KYC अद्याप झालेली नाही, त्यांनी ती पूर्ण करणे आवश्यक आहे.
राज्य शासनाकडून OTP आणि तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी नवीन पर्याय जोडण्याची तयारी सुरू आहे.
ताज्या अपडेट्ससाठी आमच्याशी जोडलेले रहा.
धन्यवाद 🙏
माझी लाडकी बहीण योजना, majhi ladki bahin yojana, ladki bahin kyc, kyc last date, ladki bahin update, मुख्यमंत्री योजना, महाराष्ट्र शासन योजना, महिला योजना महाराष्ट्र, eKYC problem
#माझीलाडकीबहीण #LadkiBahinYojana #KYCUpdate #MaharashtraGovernment #महिलायोजना #शासनयोजना
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: