5 किलो मिरचीच्या प्रमाणात अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला | Kolhapuri kanda lasun masala recipe
Автор: Deepa’s Kitchen Marathi
Загружено: 2026-03-08
Просмотров: 771
Описание:
5 किलो मिरचीच्या प्रमाणात अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला | Kolhapuri kanda lasun masala recipe
#mirchimasala #mirchirecipe #summerrecipes
बेडगी मिरची - 2kg
संकेश्वर मिरची - 2 kg
गुंटूर मिरची - 1kg
मसाले 5 kg साठी
धणे - 400 gm
जिरे - 400gm
तीळ- 500 gm
मोहरी - 50 gm
तमालपत्र - 30 gm
मेथी - 50gm
चक्रफूल - 30gm
दगडफूल- 30 gm
बडीशेप - 50 gm
मसाला वेलची - 30 gm
दालचिनी - 30 gm
मिरी - 30 gm
हळकुंड - 50gm
नाकेश्वर - 20gm
जायफळ - 3 नग
लवंग - 30gm
जायपत्री - 20gm
खडाहिंग - 50 gm
हिरवी वेलची - 20 gm
त्रिफळ - 30 gm
खोबरे - 1 kg
लसूण - 500gm
आलं - 250 gm
कोथिंबीर - 1 पेंडी
कांदा - 1 kg
मीठ - 1.5 kg
कोल्हापूरी मसाला म्हणजे महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरातील एक अनोखा ठेवा! घरच्या घरी ५ किलो मिरचीच्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने अस्सल झणझणीत कोल्हापूरी कांदा लसूण मसाला कसा तयार करायचा, हे जाणून घ्या.
हा मसाला भाजी, आमटी, वरण, मटण, चिकन अशा कोणत्याही पदार्थाला अप्रतिम चव देतो. योग्य प्रमाणात घटक वापरून आणि परिपूर्ण भाजणी करून मसाला कसा तयार करायचा याची सविस्तर माहिती या रेसिपीत आहे.
#mirchimasala #mirchirecipe #kandalasunmasala #masala #summerrecipes #kolhapurimasala #spicymasala #homemaderecipe
Thank you for watching
Deepa's Kitchen Marathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: