सणाच्या सुट्टीत गेलो साखरीमध्ये भेटायला Sasarwadi 😍 | बायकोच्या माहेरची माणसे | S For Satish | Kokan
Автор: S FOR SATISH
Загружено: 2025-09-07
Просмотров: 91393
Описание:
सणाच्या सुट्टीत गेलो साखरीमध्ये भेटायला Sasarwadi 😍 | बायकोच्या माहेरची माणसे | S For Satish | Kokan #KokanSasurwadi #SasurwadiMansaKokan #KokanVillageSasurwadi #sforsatish
आम्ही कोकणात सुट्टीमध्ये गावी आलो की, आमचं साखरी या माझ्या सासुरवाडी जाणे होते. सासुरवाडी मधील सर्व माणसांना भेटून येण्यासाठी आम्ही दरवेळेस जातो. आमच साखरी मधे मामींसाठी बांधलेल घर आहे. साखरी गावी आम्ही येऊन जाऊन असतो. कधी मोठी सुट्टी असली की, काही दिवस तिकडे सुद्धा राहतो. गणपती सणामध्ये आम्ही सर्वांना भेटलो. सर्वांना भेटून आनंद झाला. बायकोचे माहेर तुम्ही पहिल्यांदा पाहिले असेल तर कसा वाटला ते कळवा. मामींची आठवण साखरी गावी गेलो की खूप येत असते. तुम्ही सुद्धा त्यांची आठवण काढत असता. तुमच्या सर्वांचे हे प्रेम आहे. तुम्हाला एकदंर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: