गृहीणींच्या आनंदी आयुष्यासाठी Self Development|स्वता:वर FOCOUS करा वेळ वाया घालवू नका|😊🙏🙏🙏
Автор: Rediscover Yourself With Madhuras Eva
Загружено: 2022-06-13
Просмотров: 10243
Описание:
#स्त्रियांसाठीमार्गदर्शन #selfdevelopment #gruhinispecial
गृहीणींच्या आनंदी आयुष्यासाठी Self Development
नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपणासमोर बहिणींसाठी सेल्फ डेव्हलपमेंट यासंदर्भात काही मुद्दे प्रस्तुत केले आहेत. आपण गृहिणी जरी असलो कधी आपण स्वतःमध्ये सकारात्मक बदल कसे घडवू शकतो, स्वतःचे जीवन आनंदी करतो करू शकतो याविषयी स्त्रीयांसाठी मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आहे. स्त्रियांनी नेहमी फ्रेश कसं राहावं स्त्रियांचे मानसिक आरोग्य चांगलं कसं राहील आणि आनंदी आयुष्यासाठी काही टिप्स या व्हिडिओ मध्ये आपण ऐकू शकत.#madhurasEva #MotivationalVideoगृहीणींनी self development kashi करयचे?,या विषयावर हा विडियो आहे.घरातील स्त्री
आनंदी तर कुटुंब आनंदी असा माझा विश्वास आहे.गृहीणींनी नेहमी फ्रेश आणि सकरत्मक कसे राहावे,आपल्या घरातील कामातून वेळ काढून स्वतच्या self डेवलपमेंट साठी सातत्याने प्रयेतन करावा?घरी असलो तरी स्त्रियांनी कपडे कसे घालावेत आणि
स्त्रियांनी टीप टॉप कसे राहावे या वर मी सध्या सोप्या टिप्स दिल्या आहेत.मी अशा करते तुम्हाला हा विडियो आवडेल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: