ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Shahpur | शाळेत मुलींना विवस्त्र करून तपासणी, मुख्याध्यापिकेला अटक, POCSO गुन्हा दाखल

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-07-09

Просмотров: 507689

Описание: शाळेत मुलींना विवस्त्र करून त्यांची तपासणी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेच्या शौचालयामध्ये रक्त आढळल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मुलींची तपासणी केली. हा प्रकार मुलींनी पालकांना सांगितल्यावर संतप्त पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना घेराव घातला. शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकेसह इतर पाच शिक्षिका आणि दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेला बडतर्फ करण्यात आले असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. पालकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एका पालकाने म्हटले आहे, "मम्मी आमच्याबरोबर खूप घाणट झालंय शाळेत काहीतरी." पोलिसांनी तात्काळ शाळेत जाऊन पालकांची तक्रार घेतली आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यामध्ये एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात मुख्याध्यापिका, काही शिक्षिका आणि शालेय प्रशासनातील काही लोकांचा समावेश आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेला 'अमानवी' आणि 'स्त्रीत्वाचा अपमान' म्हटले आहे. #periodcheck #schoolincident #pocso #childsafety #studentrights #maharashtra #justiceforgirls #schoolabuse #menstrualhygiene #parentsprotest #principalarrested #chitrawagh #educationsystem #girlseducation #nomoreshame
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

$MetaTags$4#Frammer$MetaTags$

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Shahpur | शाळेत मुलींना विवस्त्र करून तपासणी, मुख्याध्यापिकेला अटक, POCSO गुन्हा दाखल

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ABP Majha Headlines Today 07PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 24 Feb 2026 : ABP Majha

ABP Majha Headlines Today 07PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 24 Feb 2026 : ABP Majha

आम्हाला स्थगिती सरकार म्हणता,  भास्कर जाधवांनी महायुतीच्या काळात बंद झालेल्या योजनांची यादीच वाचली

आम्हाला स्थगिती सरकार म्हणता, भास्कर जाधवांनी महायुतीच्या काळात बंद झालेल्या योजनांची यादीच वाचली

अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी गमावणार ? केंद्रात कोण करणार ‘पटेली’ ?  | Sunetra Ajit Pawar | NCP

अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी गमावणार ? केंद्रात कोण करणार ‘पटेली’ ? | Sunetra Ajit Pawar | NCP

शहापूरमध्ये शाळेत मुलींसोबत भयानक घडलं, A टू Z स्टोरी | Shahapur Damania School | PS3

शहापूरमध्ये शाळेत मुलींसोबत भयानक घडलं, A टू Z स्टोरी | Shahapur Damania School | PS3

36 Jilhe 72 Batmya | 36 जिल्हे 72 बातम्या | 24 February 2026 | Marathi News | tv9 marathi

36 Jilhe 72 Batmya | 36 जिल्हे 72 बातम्या | 24 February 2026 | Marathi News | tv9 marathi

Lucknow Blue Drum Murder : NEET Exam चा दबाव आणि वडिलांची गोळी घालून हत्या, अक्षतने असं का केलं ?

Lucknow Blue Drum Murder : NEET Exam चा दबाव आणि वडिलांची गोळी घालून हत्या, अक्षतने असं का केलं ?

Красные линии стерлись! Ударов по НАТО не будет? Z-патриоты признали очевидное. Антизомби

Красные линии стерлись! Ударов по НАТО не будет? Z-патриоты признали очевидное. Антизомби

Marathi Top Headlines Today | 24 Feb | 6 PM | Unseasonal Rain News | Ajit Pawar Death | CM Fadnavis

Marathi Top Headlines Today | 24 Feb | 6 PM | Unseasonal Rain News | Ajit Pawar Death | CM Fadnavis

Bhaskar Jadhav On Ladki Bahin : 57 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून कमी झाल्या, सरकार फसवतंय

Bhaskar Jadhav On Ladki Bahin : 57 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून कमी झाल्या, सरकार फसवतंय

Parab Vs Shinde : लाल पुस्तक दाखवलं, अनिल परब कडाडले; Eknath Shinde थेट भिडले; एकचं राडा

Parab Vs Shinde : लाल पुस्तक दाखवलं, अनिल परब कडाडले; Eknath Shinde थेट भिडले; एकचं राडा

Aaditya Thackeray : Pankaja Munde यांचा 'तो' दावा; आदित्य ठाकरेंनी थेट केली विनंती | Marathi News

Aaditya Thackeray : Pankaja Munde यांचा 'तो' दावा; आदित्य ठाकरेंनी थेट केली विनंती | Marathi News

⚡️ЯКОВЕНКО: Путин УДИВИЛ россиян обращением: ВИДЕО! У СКАБЕЕВОЙ ШИЗА перед 24 февраля. Гости в АУТЕ

⚡️ЯКОВЕНКО: Путин УДИВИЛ россиян обращением: ВИДЕО! У СКАБЕЕВОЙ ШИЗА перед 24 февраля. Гости в АУТЕ

Rajya Sabha Seats

Rajya Sabha Seats

Dhananjay Munde : शेतीच्या नुकसानीचा प्रश्न विधानसभेत, महसुलमंत्री बावनकुळे काय म्हणाले ? | Farmer

Dhananjay Munde : शेतीच्या नुकसानीचा प्रश्न विधानसभेत, महसुलमंत्री बावनकुळे काय म्हणाले ? | Farmer

Santosh Bangar Viral Audio Clip : डेंग्यू रुग्णाचं 6 लाख बील झालं, संतोष बांगर डॉक्टारांवर संतापले

Santosh Bangar Viral Audio Clip : डेंग्यू रुग्णाचं 6 लाख बील झालं, संतोष बांगर डॉक्टारांवर संतापले

Vijay Wadettiwar | 'शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, आधी शेतकरी प्रश्नांवर चर्चा करावी' | Maharashtra Budget

Vijay Wadettiwar | 'शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, आधी शेतकरी प्रश्नांवर चर्चा करावी' | Maharashtra Budget

Anil Parab | CM Devendra Fadnavis & Eknath Shinde यांचे विषयइतर मंत्री हाताळत असतील तर योग्य आहे का?

Anil Parab | CM Devendra Fadnavis & Eknath Shinde यांचे विषयइतर मंत्री हाताळत असतील तर योग्य आहे का?

दादा मी शर्टाचं बटण उघड ठेवणार, ओ दादा,रोहित पवार भर सभागृहात ढसाढसा रडले, मुख्यमंत्री पाहत राहिले

दादा मी शर्टाचं बटण उघड ठेवणार, ओ दादा,रोहित पवार भर सभागृहात ढसाढसा रडले, मुख्यमंत्री पाहत राहिले

शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून राजकारण करू नका, भास्कर जाधवांचे झंझावती भाषण | Bhaskar Jadhav

शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून राजकारण करू नका, भास्कर जाधवांचे झंझावती भाषण | Bhaskar Jadhav

Mungantiwar VS Yogesh Kadam : आमदारांचे पगार लगेच कसे वाढवता, मुनगंटीवार नडले, मंत्र्यांना भिडले!

Mungantiwar VS Yogesh Kadam : आमदारांचे पगार लगेच कसे वाढवता, मुनगंटीवार नडले, मंत्र्यांना भिडले!

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]