कर्जत नगर परिषद निवडणूक 2025 | सत्तेची चावी कोणाच्या हातात ? | आपलं कर्जत न्यूज |
Автор: Aapla Karjat News
Загружено: 2025-11-04
Просмотров: 17105
Описание:
कर्जत नगर परिषद निवडणूक 2025 | सत्तेची चावी कोणाच्या हातात? | आपलं कर्जत न्यूज
#maharashtrapolitics #mahapolls #municipalcorporation #municipalelections #localbodyelections #localbodypolls #votematters #maharashtrapolitics #urbanlocalbodyelection #karjat #karjatcity #AaplaKarjatNews
कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे!
शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या हालचालींनी राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
महायुतीत फूट?
की नव्या आघाड्यांची निर्मिती?
ओबीसी महिला राखीव नगराध्यक्षपदावर कोण मिळवणार बाजी?
आणि कोणाच्या हातात येणार कर्जत नगर परिषदेची सत्तेची चावी?
या व्हिडिओमध्ये पाहा —
👉 स्थानिक राजकीय समीकरणांचं विश्लेषण
👉 संभाव्य उमेदवारांची चर्चा
👉 महायुतीतील तणाव आणि नव्या आघाड्यांचे संकेत
पूर्ण विश्लेषण बघा आणि तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा!
Related keywords:
Maharashtra Municipal Corporation election urban local body polls maharashtra, vote turnout in Maharashtra party leading in maharashtra karjat news karjat update karjat latest update karjat live.
Follow us on:
Fb
X
Insta
@aaplakarjatnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: