क्यूआर कोड स्कॅन करा व थेट मांडा समस्या
Автор: eagroworld
Загружено: 2025-08-05
Просмотров: 503
Описание:
क्यूआर कोड स्कॅन करा व थेट मांडा समस्या #ZPjalgaon #DigitalGovernance #peoples
जळगाव जि. प. चा उपक्रम
अनेक नागरिक कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत, वेळेअभावी किंवा अंतरामुळे तक्रारी पाठवू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन जळगाव जिल्हा परिषद क्यूआर कोड माध्यमातून झूम मीटिंगद्वारे नागरिकांशी संवाद हा अभिनव व स्तुत्य उपक्रम राबवित आहे. हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरु आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी माहिती दिली आहे.
#जनतेशीसंवाद #जिल्हापरिषदजळगाव #लोकसहभाग #तक्रारनिवारण #QRसंपर्क #MinalKarnawal #ZPJalgaon #सशक्तलोकशाही #DevelopmentWithDialogue #DigitalGovernance #PublicParticipation
Join Agroworld Facebook :-
/ agroworldlive
Agroworld website :-
https://eagroworld.in
Join Telegram :-
https://t.me/+vfa5dvEHLKEwNDBl
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: