राज्यशास्त्र, इतिहास व चालू घडामोडी | PYQ Series | Police Bharti 2026 | प्रा. सुकेश पाटील सर
Автор: Lakshya Career Academy, Pune
Загружено: 2026-02-03
Просмотров: 810
Описание:
🚨 Welcome to Lakshya Career Academy – Pune’s No.1 Police Bharti & Physical Training Centre 🚨
राज्यशास्त्र, इतिहास व चालू घडामोडी | PYQ Series | Police Bharti 2026 | प्रा. सुकेश पाटील सर
📚 Police Bharti 2026 तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची PYQ Series
या सत्रामध्ये राज्यशास्त्र, इतिहास आणि चालू घडामोडी या विषयांवरील
मागील वर्षांच्या प्रश्नांचा (PYQs) सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.
🎓 प्रा. सुकेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रत्येक प्रश्नामागील संकल्पना, परीक्षेतील महत्व आणि
योग्य उत्तर कसे निवडायचे यावर भर दिला जाईल.
🔹 सत्रामध्ये समाविष्ट:
• राज्यशास्त्रातील महत्त्वाचे PYQs
• इतिहास विषयातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न
• चालू घडामोडी – परीक्षाभिमुख विश्लेषण
• Police Bharti 2026 साठी Expected Questions
• Short Notes व Smart Revision Tricks
🎯 PYQ अभ्यास म्हणजे यशाच्या दिशेने खात्रीशीर पाऊल!
🔗 Stay Connected:
👉 ⌯⌲ Join Telegram : https://t.me/LakshyaPolice
📲 📲 Join Instagram : https://www.instagram.com/lakshya_aca... 📲 📲
#PoliceBharti2026
#PYQSeries
#राज्यशास्त्र
#इतिहास
#चालूघडामोडी
#PoliceBhartiPreparation
#SukeshPatilSir
#LakshyaCareerAcademy
#MaharashtraPolice
#PoliceBhartiPYQ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: