Sharad Pawar यांची Prime Minister होण्याची संधी कशी आणि कुणामुळे हुकली? । सोपी गोष्ट 365
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-06-22
Просмотров: 1210560
Описание:
#SharadPawar #PrimeMinister #India
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशातल्या विरोधी पक्षांची एकत्र मोट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते किती यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल. पण, यातून शरद पवार यांची देशाचा पंतप्रधान होण्याची कित्येक वर्षांची इच्छा पुन्हा वर आली की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. यापूर्वीही शरद पवार यांनी 1990 च्या दशकांत काँग्रेस पार्टीत असताना दोनदा पंतप्रधान होण्याचा निकराचा प्रयत्न केला होता. जाणून घेऊया याच दोन प्रयत्नांविषयी जेव्हा शरद पवार पंतप्रधान होता होता राहिले.
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: