मस्त झणझणीत सुकट गावरान पद्धतीने बनवली आहे l # घरगुती जेवण
Автор: Namrata's Marathi Lifestyle
Загружено: 2026-02-07
Просмотров: 5
Описание:
नमस्कार मंडळी 🙏🏻
आज मी केली आहे अगदी साधी आणि चविष्ट सुकट भाजी.
कांदा, टोमॅटो आणि घरातले च मसाले वापरून केलेली ही पारंपरिक रेसिपी जेवणाला खास चव देते.
भाकरी किंवा चपाती सोबत खूपच छान लागते.
जर तुम्हाला साधं घरचं मराठी जेवण आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: