वाद सेना-भाजपचा,फटका घणसोलीच्या नागरिकांना! | Navi Mumbai
Автор: Saam TV News
Загружено: 2025-09-27
Просмотров: 7839
Описание:
वाद सेना-भाजपचा,फटका घणसोलीच्या नागरिकांना! | Navi Mumbai
नवी मुंबई शहरामध्ये गरजेपोटी बांधलेल्या इमारती आहेत मात्र घनसोली या परिसरातील साई वीरा या परिसरातील सेना आणि भाजप माजी नगरसेवकांचा वाद असल्याने याचा फटका रहिवाशांवर बसला आहे
साई वीरा इमारत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना तसेच कोर्टाचे आदेश असताना कोर्टाने असं म्हटलेलं आहे कायदेशीर बाबी बघून यांचं काय करता येईल ते पहा तरी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि सिडकोचे अधिकारी या इमारतींवर डोळा ठेवून आहेत कारण सेना भाजपचा वाद या इमारतींवर आहे
त्या भागातलं राजकारण या रहिवाशांवर भोगायची वेळ आली आहे
navi mumbai news, ghansoli residents issue, sena-bjp clash, navi mumbai local update, maharashtra news, citizen impact, local political dispute, navi mumbai breaking news, neighborhood unrest, political tension
#navimumbai #ghansoli #senabjpclash #maharashtranews #localpolitics #citizenimpact #breakingnews #neighborhoodunrest #politicaltension #naviupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: