Datta Gade Arrested :Swargate बस प्रकरणाच्या आरोपीला पोलिसांनी ७० तासांनी गावच्या कॅनॉलमधून कसं पकडल
Автор: BolBhidu
Загружено: 2025-02-27
Просмотров: 573634
Описание:
#BolBhidu #DattaGadeArrested #SwargateCaseUpdate
बुधवारी २६ फेब्रुवारीला पुण्यातून आलेल्या बातमीनं सगळ्या महाराष्ट्राला हादरा दिला होता, बातमी होती स्वारगेट या पुण्यातल्या गजबजलेल्या बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची. अत्याचाराची घटना घडल्यानंतर जवळपास २४ तासांनी ही बातमी समोर आली होती, पण या घटनेला जवळपास ६७ तास उलटून गेले तरी हा आरोपी सापडला नव्हता, पण पुढच्या एक तासात बऱ्याच गोष्टी घडल्या, पोलिसांना एक क्लू मिळाला, डॉग स्क्वाड कामाला लागलं, शिरुरच्या गुणाट गावातले नागरिक शोधमोहिमेत पुन्हा ऍक्टिव्ह झाले आणि अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे पोलिसांना सापडला.
मागचे तीन दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दत्तात्रय गाडेला पोलिसांनी कशी अटक केली ? तो इतके दिवस पोलिसांपासून कसा पळत होता ? दत्तात्रय गाडेच्या अटकेची सगळी स्टोरी, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: