“Chaha Se Trek Tak ☕⛰️ || Dhayari Hills Mini Vlog” ||
Автор: shreyaswadkarvlogs
Загружено: 2025-12-31
Просмотров: 35
Описание:
Alarm पेक्षा लवकर उठून आम्ही निघालो धायरी Hills, पुणे येथे ⛰️
सकाळची थंडी, गरम चहा ☕, थोडं ट्रेकिंग आणि निसर्गाची शांतता—हा पूर्ण mini vlog आहे.
या vlog मध्ये तुम्हाला दिसेल:
धायरी Hills चा सकाळचा ट्रेक
पायऱ्यांमधून जाणारा सोपा पण मजेदार trek
गडावरील प्राचीन मूर्त्या 🗿
खंडोबा मंदिराचा थोडक्यात इतिहास 🙏
पुणे शहराचा सुंदर view 🌄
धायरी Hills हा पुण्यातील एक सुंदर आणि शांत spot आहे, जिथे मित्रांसोबत किंवा एकट्याने येऊन मन ताजं करता येतं.
हा ट्रेक beginner साठीही योग्य आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर like 👍 करा, share करा
आणि अशाच अजून vlog साठी channel ला subscribe / follow करा 😊
#shreyaswadkarvlogs #vloggerlife
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: