टिफिन स्पेशल १० मिनिटांत बनवा फ्रेंच बिन्स, बटाटा भाजी . French Beans Potato mix Sabji
Автор: Kashvi Recipe
Загружено: 2026-01-09
Просмотров: 49
Описание:
१० मिनिटांत बनवता येईल अशी फ्रेंच बिन्स बटाटा भाजी .
साहित्य :-
१) फ्रेंच बिन्स पाव किलो
२) एक बटाटा
३) हिरवी मिरची २/३
४) लसुण पाकळ्या ७/८
५) धणा पावडर १ लहान चमचा
६) जिरा पावडर १ लहान चमचा
७) हळद १ लहान चमचा
८) मीठ चवीनुसार
९) कोथिंबीर बारीक चिरलेली
१०) तेल
कृती :-
As shown in the video .
#frenchbeansrecipe #frenchbeans #potatorecipe #instantrecipe #tiffinrecipe #sidedish #तोंडीलावणे #food #sabji #sabjirecipe #jhatpatkitchenrecipes #healthyfood #lunchbox #greenvegetable #jhatpatrecipe #frenchbeanspotatomixbhaji
#frenchbeansbhaji #cooking #vegetables
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: