मी एक स्वप्न पाहिलं (डॉ. राजेंद्र भारूड) प्रकरण 1
Автор: Vikasvani विकासवाणी
Загружено: 2021-03-02
Просмотров: 2154
Описание: राजेंद्र भारूड हे भिल्ल समाजातील पहिले आय.ए.एस. झालेले व्यक्ती आहेत. अतिशय खडतर परिस्थितीवर मात करीत, अपार हाल अपेष्टा सहन करीत त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांची ही यशोगाथा. हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थितीचा बाऊ न करता, कोणताही न्यूनगंड न बाळगताबाळगता अपार जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परिस्थितीवर कशी मात करता येतेयेते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र भारूड! स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. त्या बरोबरच प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे असे आहे. आज आपण ऐकणार आहोत प्रकरण पहिले. #rajendrabharud #miekswapnpahile #firstIASfrombhilcommunity #vikasbalwantshukla #vikasshukla #audiobooks
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: