अजित पवार विमान अपघात तपासात नवा ट्विस्ट? | Ajit Pawar Plane Crash Update
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-12
Просмотров: 65004
Описание:
अजित पवार विमान अपघात तपासात नवा ट्विस्ट? | Ajit Pawar Plane Crash Update
-- अजित पवार विमान अपघात तपास प्रकरणी अपडेट
-- विमानातील ब्लॅक बॉक्स सोबत आणखी एका अनुषंगाने तपास होणार
-- अपघातग्रस्त विमानाच्या फ्लॅप्स संदर्भात तांत्रिक बाबींची होणार तपासणी
-- विमान उतरवताना केलेल्या प्रयत्नावेळी विमानाचे फ्लॅप खाली घेतले होते का याचा तपास महत्वाचा
-- लँडिंगदरम्यान फ्लॅप्स पूर्णपणे उघडलेले होते का? जास्त ड्रॅग आणि जास्त लिफ्ट निर्माण झाला होता का?
-- ज्यामुळे विमान स्टॉल न होता कमी वेगात तीव्र उताराने खाली आलं होतं का?
ajit pawar plane crash, plane crash investigation, black box aircraft, aircraft flaps investigation, aviation safety india, plane landing technical issue, maharashtra political news, aviation news india, breaking news india, aircraft accident update
#ajitpawar #planecrash #aviationnews #breakingnews #maharashtrapolitics #aircraftinvestigation #newsupdate #indiapolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: