आर डी बर्मन यांच्या सदाबहार गीतांचा लाईव्ह म्युझिकल शो पोलिओग्रस्तांच्या मदतीसाठी संपन्न
Автор: Pune Headline News
Загружено: 2024-11-27
Просмотров: 336
Описание:
@puneheadlinenews #puneheadlinenews
#news #punekaraokesuperstar
सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले विविध नावाजलेल्या पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर झोहेर चूनावाला आयोजित "24 कॅरेट गोल्ड सॉंग ऑफ आर डी बर्मन"
हा लाईव्ह म्युझिकल शो रसीक प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या बालगंधर्व मध्ये मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
पोलिओग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित असलेला हा कार्यक्रम डॉक्टर झोहेर चूनावाला आणि रोटरी क्लब पुणे कॅम्प, डिस्ट्रिक्ट 3131" यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला,
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शितल शहा आणि सौंदर्यवती ऐश्वर्या दवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, या प्रसंगी पुण्यातील गुणी गायकांना 'पुणे आयडॉल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रंगीबेरंगी लाईट्स चा झगमगाट... संगीतकारांचे श्रवणीय संगीत आणि गायक... हिम्मत कुमार, राजेश्वरी पवार, डॉक्टर संजीव तांदळे , मोनाली दुबे, आकाश सोळंकी या गायकांच्या सुमधुर आवाजात आणि संदीप पंचवटकर यांच्या माहितीपूर्ण निवेदनाने रंगलेल्या या रात्रीत... डॉक्टर झोहेर चुनावाला यांचा वाढदिवस सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: