Umesh Patil यांचं बाळ राजेंविरोधात लढण्याचे आव्हान, Rajan Patil यांचं जशास तसं उत्तर!
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-21
Просмотров: 3250
Описание:
#UmeshPatil #RajanPatil #Solapur #MaharashtraTimes #MarathiNews
जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये दोन पाटलांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे.
उमेश पाटील हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
त्यांनी भाजप विरोधात विरोधकांची मोट बांधली आहे.
या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी बाळ राजे पाटील यांना आपल्या....
विरुद्ध लढण्याचे आव्हान दिले होते. त्याला राजन पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
त्यांच्या उत्तराने दोन्ही पाटलांमधील वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.
राजन पाटील यांची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलावर जोरदार टीका केली.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: