प्रति शिर्डी साईबाबा मंदिर विरार. एक सुखद अनुभव.prati Shirdi Sai Baba mandir virar
Автор: कोकणातलो चाकरमानी KOKANATLO CHAKARMANI
Загружено: 2023-10-13
Просмотров: 670
Описание:
नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या youtube चॅनल तुमचा मनःपूर्वक स्वागत आहे आज मी गेलो आहे विरारला प्रति शिर्डी साईबाबा चे दर्शन घ्यायला.व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद
विरार स्टेशन पासून साधारण वीस किलोमिटर अंतरावर असलेल्या प्रति शिर्डी साईबाबा यांचे मंदिर आहे. येथे भव्य असे मंदिर आहे.
प्रति शिर्डी साईबाबा मंदिर विरार.
#साईबाबा
#साईबाबालाईवदर्शन
#saibaba #saibabadarshan
#vlog #vlogwithfamily #pratishirdi #virar #vasai #merasai
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: