उन्हाळ्यासाठी १० किचन टिप्स | स्वच्छ प्रसन्न स्वयंपाकघरासाठी महत्वाच्या टिप्स 10 Useful Kitchen Tips
Автор: Sarita's Kitchen
Загружено: 2024-03-29
Просмотров: 428482
Описание:
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -
उन्हाळ्यासाठी १० किचन टिप्स | स्वच्छ प्रसन्न स्वयंपाकघरासाठी महत्वाच्या टिप्स 10 Useful Kitchen Tips
उन्हाळ्यासाठी १० किचन टिप्स | 10 Summer Kitchen Tips | Useful Kitchen Hacks |
उन्हाळा आला कि स्वयंपाक घरात काम करायला नकोसे वाटते. एकतर बाहेर वाढणारी गरमी, उष्णता, उकाडा आणि स्वयंपाक घरात गॅस समोर उंभ राहून करायचा स्वयंपाक. नकोसे होते. उन्हाळ्यात वाढणारी रखरख कमी करण्यासाठी, पोटातील दाह कमी करण्यासाठी, स्वयंपाक घरातील कामे सोपी करण्यासाठी, आज आपण स्वयंपाक घरात उपयुक्त एकदम कामाच्या १० किचन टिप्स पाहतोय. सोबतच नेहमी सांगितली जाणारी बोनस टीप पण आहे. उन्हाळ्यात आहार कसा असावा? दही कसे लावावे? दूध कसे ताजे ठेवावे? अशा लहान सहन पण एकदम कामाच्या, मह्रत्वाच्या किचन टिप्स. ज्या तुमचं आयुष्य सोप्पं करून टाकतील.
Summers are here. Day by day the heat around is increasing rapidly. Weather is extremely hot. At times it becomes difficult to cope up with the high temperature. Our body sweats. We feel thirsty & eat something cold & refreshing continuously. In such situations it is important how we take care of our family members & ourselves. We should eat food that is cold & soothing in nature. Extremely hot or spicy foods can put our health down. We should avoid cold drinks, outside food & make recipes at home like sarbat, juices, curd, buttermilk, ice creams, faluda, milkshakes etc. Working in the kitchen during summers is also a big challenge. First of all, the natural heat in the environment & secondly the gas or stove heat makes it difficult for women to work in the kitchen. Today we are sharing with you important & useful summer kitchen tips which everyone must know. If you follow these tips, it is going to help you. So here I'm sharing 10 very useful kitchen tips especially for summer. 10 Kitchen tips while cooking, working in the kitchen, 10 kitchen hacks will make your work quick and make your life easy.
Other Recipe / Other Kitchen Tips videos
• मटकी भेळ | गावाकडे मिळणारी झणझणीत, तोंडाला चव आणेल अशी स्पेशल चटणी बनवून मटकी भेळ Mataki Bhel Recipe • मटकी भेळ | गावाकडे मिळणारी झणझणीत, तोंडाला...
• सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय करू? सुगरणींनो बनवा महिन्याचे फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips • सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय करू? स...
• भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव...
• ११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स्वयंपाक, झुरळं मुंग्या न होण्यासाठी झक्कास टिप्स 11KitchenTips • ११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स्वयंप...
• स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव...
• रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking • रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10...
• मोकळे कुरकुरीत कांदे पोहे | मुलांच्या मधल्या भुकेला कुरकुरीत मटार चिवडा/चुरा 15 mins KandepoheRecipe • मोकळे कुरकुरीत कांदे पोहे | मुलांच्या मधल्...
• वाटाणे भात | नेहमीपेक्षा वेगळा ताजे हिरवे वाटण करून चमचमीत मटार पुलाव १५ मिनिटांत Vatane Bhat Recipe • वाटाणे भात | नेहमीपेक्षा वेगळा ताजे हिरवे ...
• मस्त मसालेदार मराठमोळा वांगी भात | स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर १५ मिनिटांत बनवा Vangi Masale Bhat • मस्त मसालेदार मराठमोळा वांगी भात | स्वयंपा...
• अर्ध्या तासात झणझणीत मिसळ पाव | महाराष्ट्रीयन मिसळीचा कट वापरून बनवा चिवडा मिसळ Misal Paav Reicpe • अर्ध्या तासात झणझणीत मिसळ पाव | महाराष्ट्र...
Time Line
परिचय 00:00
दह्याचा आंबटपणा कसा कमी करावा? 00:46
रखरखत्या हवेत मन प्रफुल्लित कसे ठेवावे? 01:40
उन्हाळ्यात दुधाला आंबूस वास येऊन नये म्हणून 03:04
सरबताची लिंबू पिळण्याची योग्य पद्धत 04:07
लिंबू सरबत करताना 04:50
उन्हाळ्यात घट्ट दही लागण्यासाठी काय करावे? 05:36
धान्याला कीड लागू नये म्हणून काय करावे? 06:28
उन्हाळ्यातील आहार 07:07
माठातील पाणी थंड होण्यासाठी 08:09
उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी 09:25
सर्वांसाठी आवर्जून हक्काची टीप 10:33
१० महत्वाच्या किचन टिप्स | उन्हाळ्यासाठी १० महत्वाच्या किचन टिप्स | किचन टिप्स | सुंदर स्वयंपाकघरासाठी किचन टिप्स | 10 Useful Kitchen Tips | 11 Important Kitchen Tips | Tips to Maintain Kitchen | Kitchen Tour | Saritas Kitchen Tour | Saritas Kitchen Marathi |
#saritaskitchen #kitchentips #10usefulkitchentips #kitchentipsmarathi #Importantkitchentips #10Importantkitchentips #usefultips #organizingtips #usefulkitchenkacks #kitchentipsbysarita #स्वयंपाकघरातउपयोगीपडणार्याकिचनटिप्स #किचनटिप्समराठी #१०महत्वाच्याकिचनटिप्स #किचनटिप्स
For collaboration enquiries – [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: