IKEA Turbhe Vashi Navi Mumbai Tour , New collection 2025 Shopping , Restaurant
Автор: G-Marathi
Загружено: 2025-05-25
Просмотров: 64030
Описание:
IKEA new mumbai vashi 2025 tour. ( in marathi) Household products new collection. संसार साठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी , मी चालली मुंबई ला म्हणजेच , नवी मुंबई, वाशी, मुंबई, IKEA, शॉपिंग, फर्निचर, रेस्टॉरंट, ऑफर्स, डिल्स आणि व्ह्लॉग यांचा संगम!
या व्ह्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत नवी मुंबईतील वाशीमध्ये असलेल्या एका खास रेस्टॉरंट आणि प्रसिद्ध IKEA स्टोअरच्या सफरीवर!
आम्ही दिलेले वॉकथ्रू पाहून तुम्हाला घर सजावटीसाठी नवीन कल्पना मिळतील –
लिव्हिंग रूम, किचन, डायनिंग एरिया, बेडरूम आणि इतर जागा कशा सुंदररीत्या सजवता येतील याचं सविस्तर दर्शन तुम्हाला इथे मिळेल.
जर तुम्ही IKEA मध्ये काय-काय मिळतं, कसं डेकोरेशन करता येतं, हे पाहू इच्छित असाल, तर हा व्हिडीओ नक्की बघा!
व्ह्लॉगमध्ये आम्ही रेस्टॉरंटचा ambiance, जेवणाचे काही खास क्षण आणि संपूर्ण IKEA चा वॉकथ्रू दाखवलेला आहे.
लाइक, कमेंट आणि सब्सक्राइब करायला विसरू नका!
Chapters:
00:00 - 02:39 IKEA Vashi Navi Mumbai Tour | परिचय
02:40 - 03:34 IKEA Navi Mumbai Parking Guide | पार्किंग माहिती
03:35 - 07:46 IKEA Restaurant Vashi | स्वस्त आणि चविष्ट जेवण
07:47 - 08:08 Sweden IKEA Sneak Peek | स्वीडन आयकिया झलक
09:09 - 10:19 IKEA Free Services | मोफत सुविधा काय आहेत?
10:20 - 11:22 How to Check IKEA Prices | आयकिया किंमती कशा तपासायच्या?
11:23 - 12:05 IKEA Living Room Furniture | लिव्हिंग रूम फर्निचर आयडिया
12:05 - 13:49 What is IKEA Full Form? | आयकिया चा फुल फॉर्म काय आहे?
13:50 - 15:04 Subscribe & Support | सब्सक्राइब करा आणि सपोर्ट करा
15:05 - 15:30 IKEA Trolley Parking Tips | ट्रॉली पार्किंग टिप्स
15:31 - 16:37 IKEA Restaurant Rush | रेस्टॉरंटमधील गर्दी आणि टिप्स
16:38 - 17:51 Sweden Fika Experience | स्वीडन फिका अनुभव
17:52 - 19:51 Top Tips for Visiting IKEA Vashi | आयकिया स्टोअर भेटीच्या टिप्स
Related Ikea videos
IKEA Vashi Navi Mumbai Haul 2025 🛒 Budget Shopping ₹19-₹2600 | स्वस्त गृहसजावट | मराठी Vlog
• IKEA Turbhe Vashi Navi Mumbai Haul 2025 Bu...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: