मालवणी पद्धतीने घरीच वड्याच पीठ तयार करून बनवलेले "वडे"रेसिपी | "मसुर मटण मसाला"कविता'स~स्वयंमपाकघर५
Автор: KAVITA'S~SVYAMPAKGHAR5
Загружено: 2025-11-21
Просмотров: 337
Описание:
झणझणीत "अख्खा मसुर मटण मसाला"| मालवणी पद्धतीने वड्याच पीठ घरीच तयार करून बनवलेले "वडे"रेसिपी | वड्याच पीठ घरी नसेल तर अश्या पद्धतीने पीठ तयार करून बनवा ठ्म्म फुगलेले वडे रेसिपी in Kavita's~Svyampakghar5 muttonMasala#मालवणीवडे#मसुरमटणमसाला
Thank you for watching our videos मसुर मटण मसाला & मालवणी पद्धतीने वडे रेसिपी.
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like Comment and share करा 🙏
Subscribe करून बाजुचं बेल बटण 🔔क्लिक करायला विसरू नका 👍
#ठ्म्मफुगलेलेनरमवडेरेसिपी
#youtubecooking #youtubechannel
#muttonmasala #youtubevideo
#मालवणीवडेरेसिपी #मसुरमटणमसालारेसिपी
#अख्खामसुरमटणमसालारेसिपी
#झणझणीतचिकनरेसिपी #वड्याचपीठतयारकरूनबनवलेलेवडेरेसिपी
#झणझणीतचिकनरेसिपी
#कविता'स~स्वयंमपाकघर५ #youtubechannel
#cooking #yummyfood
#kavita's~svyampakghar5
#झणझणीतमसुरमटणमसाला
palese Like, Share and Comment on the video and Don't forget to Subscribe to our channel to watch more exciting content.
for more videos :-
1)
• मिसळ रेसिपी | झणझणीत तरीदार मिसळ पाव | ...
3)
• दोडक्याची सालं फेकून न देता अश्या प्रकारे ...
3)
• इडली डोसा खाऊन कंटाळा आला असेल किंवा आंबोळ...
Ingredients /साहित्य :-
वड्याच पीठ तयार करण्यासाठी:-
उकडे तांदूळ/brown rice 1 वाटी
धने/coriander seeds 1 चमचा
मेथी/Fenugreek seeds 1 चमचा हे सर्व तव्यावर भाजून घ्यावे व हळद घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे.
तांदूळ पीठ/rice flour 1 वाटी
गव्हाचे पीठ/wheat flour 2 वाटी
चवीपुरते मीठ/salt हे सर्व व्यवस्थित मिक्स करून पाणी टाकून मळून घ्यावे. व अर्धा तास पीठ मुरत ठेवावे.
अर्धा तास झाल्यावर पीठ मळून छोटे छोटे गोळे करून वडे थापून घ्या. व वडे तेलात तळून घ्यावेत.
मसुर मटण मसाला रेसिपी बनवण्यासाठी:-
मसुर 2/3 वेळा स्वच्छ धुवून 15/20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवावी.
मटण स्वच्छ साफ करून धुवून त्याला चवीपुरते
मीठ/salt, लाल तिखट/red chilli powder,
काळी मिरी पूड/black pepper powder
आलं लसूण पेस्ट/ginger garlic paste हे सर्व मसाले मटणाला लावून 10/15 मिनिटं ठेवावे.
वाटणासाठी लागणार साहित्य :-
सुख खोबरं/dry coconut1 वाटी
ओलं खोबरं /coconut अर्धा वाटी
कांदे/onion 2/3
हिरव्या मिरच्या/green chilli 2/3
आलं/Ginger जरासं
लसूण पाकळ्या/garlic 4/5 हे सर्व मिश्रण व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यावे व थंड झाल्यावर थोडीशी कोथिंबीर/coriander leaves व पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
फोडणीसाठी :-
तेल/oil 4/5 चमचा
कांदा/onion 2
हिरव्या मिरच्या/green chilli 2
तेज पत्ता/Bay leaf 2
टोमॅटो/tomato 2 आणि काजू/cashew nuts यांची पेस्ट बनवून घ्यावी.
आलं लसूण पेस्ट/ginger garlic paste 1 चमचा
मसाले:-
मालवणी मसाला/malvani masala 2 चमचा
लाल तिखट/red chilli powder 1 चमचा
धने जिरे पूड/cumin coriander powder अर्धा चमचा
गरम मसाला/garam Masala 1 चमचा
चवीपुरते मीठ/salt
कोथिंबीर/coriander leaves
धन्यवाद 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: