तुमचा सतत अपमान होतोय?तुम्हाला त्रास दिला खातोय?तर व्हिडिओ पहा/How to manage toxic family & friends
Автор: गृहिणी fashion life
Загружено: 2026-03-13
Просмотров: 35
Описание:
तुमचा सतत अपमान होतोय?तुम्हाला त्रास दिला खातोय?तर व्हिडिओ पहा/How to manage toxic family & friends
🙏
आपल्या जवळचे लोकच कधी कधी सर्वात जास्त दुखावतात… घरातले असो वा मित्रमंडळी. Toxic family आणि friends सोबत कसं वागायचं, त्यांचा negativity पासून स्वतःला कसं वाचवायचं हे समजलं की आयुष्य खूप हलकं होतं. या व्हिडिओत मी काही सोपे पण practical उपाय सांगते जे तुम्हाला emotionally strong ठेवतील आणि तुमचं happiness protect करतील. 💛
तुम्हालाही असं वाटतं का की कुणीतरी सतत तुम्हाला down करतंय? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा."
like ,share, subscribe नक्की करा
✨ या channel वर तुम्हाला मिळतील –
आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी
सकारात्मक विचार
गृहिणींसाठी practical life tips
मैत्रिणीप्रमाणे motivation
••महिलासाठी गृहिणी साठी उपयोगी माहिती
#toxic #toxicfamily गृहिणीfashionlife
#गृहिणी #महिला #मराठी #MotivationForHomemakers #PositiveThinking #MarathiMotivation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: