09 फेब्रुवारी 2026 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी |कापूस भावPM योजना, pik vima| NEWS HEADLINES
Автор: Mahiti Nation
Загружено: 2026-02-08
Просмотров: 2416
Описание:
👉👉🌾 राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट ठळक कृषी बातम्या | 09 फेब्रुवारी 2026 शेतकरी अपडेट्स |
Namo Shetkari Yojana, Ladki Bahin Yojana, कर्जमाफी, PM Kisan 15वा हप्ता, Crop Insurance, हवामान अंदाज, बाजारभाव, वीज पुरवठा, नुकसानभरपाई, मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि इतर महत्वाच्या निर्णयांची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
⭐ कृषी यांत्रिकीकरण योजना: ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ धोरणानुसार ११११ शेतकऱ्यांना आधुनिक यंत्र-अवजारे वितरित.
⭐ ७/१२ हेराफेरीवर लगाम: जमिनीच्या नकाशांचे अचूक संलग्नीकरण करण्याचा शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
⭐ ‘महाविस्तार-एआय’ विशेष मोहीम: १० ते १४ फेब्रुवारीदरम्यान महिला शेतकऱ्यांच्या डिजिटल सक्षमीकरणावर भर.
⭐ बारामतीत पवार बैठक सत्र: शरद पवार यांच्यासह पार्थ व जय पवार यांची उपस्थिती.
⭐ अमेरिकन संत्रा आयातीला नकार: ‘ट्रेड डील’मुळे स्थानिक संत्रा उत्पादकांचा बाजार सुरक्षित.
⭐ सोशल मीडियावर अफवांचा महापूर: दादांच्या मृत्यूनंतर सत्याऐवजी संशय पसरवणाऱ्या खोट्या कथांचा धुमाकूळ.
⭐ पाणीटंचाईचा धोका: गोंदियासह तिरोडा, गोरेगाव व देवरी तालुक्यांतील ५८० गावांत टंचाईची भीती.
⭐ कृषी क्षेत्राला भरीव निधी: १,६२,६७१ कोटींची तरतूद; जिल्ह्यात केळी, कापूस प्रक्रियेसाठी ‘अॅग्रो क्लस्टर्स’ उभारले जाणार.
✅ Keywords (SEO):
शेतकरी बातम्या, Shetkari Batmya, PM Kisan 15वा हप्ता, Namo Shetkari 7वा हप्ता, Ladki Bahin Yojana, Kisan Karjmukti, Manoj Jarange Andolan, Pik Vima Update, Shetkari Update, नुकसानभरपाई बातम्या, Karjmukti Batmya, आजचा बाजारभाव, हवामान अंदाज महाराष्ट्र, कृषी बातम्या, Maratha Shetkari Batmya, आजच्या ठळक बातम्या, ठळक बातम्या, आपली बातमी, माहिती नेशन, mahiti nation
📌 Note:
“This video human voice Generated. सर्व माहिती संशोधन करून आणि चॅनेल टीमने सादर केलेली आहे.”
⚖️ Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is permitted by law for non-profit, educational or personal purposes.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: