Vidarbha Farmers विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कोकणी शेती सल्ला । प्रयोगशील शेतकरी मुझफ्फर हुसैन चर्चा
Автор: muktpeeth मुक्तपीठ
Загружено: 2026-02-07
Просмотров: 5311
Описание:
#muzaffarhussain #vidarbha #farmers
। विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कोकणी शेती सल्ला
। प्रयोगशील शेतकरी, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्याशी चर्चा
। विदर्भात का आहे पिक पद्धत बदलण्याची गरज? । किनारपट्टीवर घेतली जाणारी मसाल्याची पिकं विदर्भात कशी ठरतील गेमचेंजर?
। विदर्भात शेतीच्या अर्थकारण बदलासाठी शेतीचं मसालाकरण गरजेचं?
। जगभरात मागणी असणारी मसाल्याची शेती कसं बदलू शकते शेतकऱ्यांचं भविष्य?
। विदर्भातल्या भूमिपुत्राने ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने केलेले मसाला शेतीचे प्रयोग प्रत्येक शेतकऱ्याना दीपस्तंभ ठरतील?
। शेतकरी अभ्यासक, प्रयोगशील शेतकरी माजी आमदार मुजफ्फर हुसैन यांची मसाला शेतीचे प्रयोग
। ज्येष्ठ कृषी पत्रकार संदीप भुजबळ यांनी घेतलेली खास मुलाखत
पाहा आणि विचार करा, लाईक करा, मत मांडा, प्रश्न विचारा, इतरांशी शेअर करा । मुक्तपीठ व्ह्युज चॅनल यूट्युबवर सबस्क्राईब करा:
https://youtube.com/live/FJtf63vXmMA
congress leader experimental farmer muzaffar hussain on vidarbha farmers konkan crop patern
।।।।।।।।।।
मुक्तपीठ MUKTPEETH
स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल
NEWS - VIEWS - CONTENT - RESEARCH - ANALYSIS
Contact for above professional services from Mumbai Maharashtra India
।।।।।।।।।।
लिंक क्लिक करा, मुक्तपीठ नि:शुल्क सबस्क्राईब करा!
/ @muktpeethnews
।।।।।।।।।।
मुक्तपीठवर बातम्यांपेक्षा जास्त भर महत्वाच्या घडामोडींचं विश्लेषण, वेगळा दृष्टीकोन, मुलाखती यावर असेल. प्रत्येक विचारसरणींना मुक्तपणे विचार मांडता येतील.
[email protected]
Website : www.muktpeeth.com (in process of relaunching)
/ @muktpeethnews
twitter: www.x.com/Muktpeeth
Fb Page : www.facebook.com/Muktpeeth
Instagram: www.instagram/Muktpeeth
Telegram-Whatsapp: 7021148070
Telegram Channel: https://t.me/muktpeeth
email: [email protected]
संपादक: तुळशीदास भोईटे
९८३३७९४९६१
प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत ३३ वर्षे कार्यरत. सरळस्पष्ट मते आणि सामान्यांना महत्व देणाऱ्या निर्भिड पत्रकारितेसाठी ओळखले जातात.
Editor: Tulsidas Bhoite
9833794961
Active in Print, TV & Digital journalism from 33 years. He is known for his straight forward views & people centric fearless journalism.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: