कहीतरी 🥚🥚चमचमीत/ हवय तर बनवा अंडा,🍲🍲 राईस .......
Автор: shaurya shashwat 🥰🥰 cooking
Загружено: 2026-02-11
Просмотров: 36
Описание:
काहीतरी चमचमीत हवय तर बनवा अंडा राईस 🥚🥚🍲🍲🍲
youtube channel shaurya shashwat cooking channel ..
या चायनल मधे आपन व्हेज नॉनव्हेज रेसिपीज पौष्टिक चटकदार चमचमीत रेसिपीज आपण तयार करतोय नक्कीच आवडतील.
अंडा राईस बनवण्यासाठी आपन खाली साहित्य देलय.
#साहित्य
#मीठ
#तेल
#जिर
#कोथिंबीर
#लालतिखट
#राईस
#अंडी
#कांदा
#टोमॅटो
#शीमलामीरची
#लसुण
#हिरवीमिरची
#सोयासौस
#हळदीपावडर
#हे सर्व साहित्य एकत्र वापरून आपण करतोय अंडा राईस,
तुमाला खूप आवडेल
#हि रेसिपी आवडल्यास लाईक शेयर and subscribe करायला विसरू नका.
shaurya shashwat cooking channel 🙏 😋
@arpitagaike6533
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: