ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

खा. सुनील तटकरे यांनी चवदार तळे निधी संदर्भात श्रेय घेऊ नये महाड मधील आंबेडकरी जनतेचा तटकरे यांना..

Автор: Tej Marathi news digital

Загружено: 2026-03-07

Просмотров: 3179

Описание: #suniltatkare #bharatgogawale #devendrafadnvis #tejmarathinews #latestnews #mahad
ज्या खासदार साहेबांचे, महाडच्या आंबेडकरी चळवळीत कोणतंही आर्थिक, सामाजिक काम नाही त्यांनी चवदार तळ्याच्या कामाचे श्रेय घेऊ नये.चवदार तळ्याच्या सौंदर्य करण्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे, तो फक्त नामदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या अथक प्रयत्नामुळेच-मोहन खांबे

गाव तिथे बुद्धविहार अशी संकल्पना असलेल्या ना. भरतशेठ गोगावले साहेबांना बौद्ध समाजाची जाण आहे. त्यामुळे ना. गोगावले साहेबांच्या कामाचे श्रेय कोणी घेऊ नये. खा. तटकरे यांनी सोशल मीडिया वर घेतलेल्या श्रेय वादाला महाड मधील बौद्ध समाजाचा आक्षेप -सुनील जाधव

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं काम आंबेडकरी जनतेसाठी जर कोणी केलं असेल तर ते ना. गोगावले साहेबांनी.मंत्री ना. भरतशेठ गोगावले साहेबांनी चवदार तळे क्रांतिभूमी परिसराचे शुशोभीकरणाचे स्वप्न उराशी बाळगले आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीशी आहोत- डॉ.शिर्के

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
खा. सुनील तटकरे यांनी चवदार तळे निधी संदर्भात श्रेय घेऊ नये महाड मधील आंबेडकरी जनतेचा तटकरे यांना..

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

खा. सुनील तटकरेंचा शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवेंवर ६५ कोटींचा मानहानी दावा | Vadalwara Live

Sunil Tatkare यांचा डाव फसला-Bharat Gogavle आनंदात,Raigad मध्ये महायुती म्हणून येणार सत्तेत

पुण्याजवळ लपलेला इतिहास! ८ एकरचा रहस्यमय होळकर किल्ला | जमिनीत ३५ खोल्यांची टांकसाळ, अंधारी विहीर

साडी विकायला गेलेल्या समीरची विशाखाच्या घरी झाली फजिती | Maharashtrachi HasyaJatra |NEW Full Episode

Raigad ZP मध्ये Bharat Gogawale - Sunil Tatkare संघर्ष वाढला, BJP चा डाव लागला?| NCP | Eknath Shinde

Nashik येथून बदली ते Wireless Department, राणेंना अटक करणारे आयुक्त सध्या कुठे आहेत? | Story Dot Com

VIJAI OPPOSES DAVONDEM MEGA PROJECT

VIJAI OPPOSES DAVONDEM MEGA PROJECT

ठाकरेंचा नकोय शिवसेना कोणाचीचा निकाल | Sushil Kulkarni | Analyser |

रायगड जिल्हा परिषदेत सत्तेचे चार भागीदार  | महायुतीत ठाकरे गटालाही मानाचे पान

Utpal Parrikar Thanks Panjim Voters, Says Results Will Be Analysed After CCP Polls

“मुलगी शिकली…दारू प्यायली आणि पोलिसालाच चावली!” | Kolhapur Drunk Girl Ruckus | RK Nagar Police Case

जो काम करेल तो पुढे जाईल,तेज मराठी न्यूज चॅनेलचा ५ वा वर्धापनदिन ना.भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत

फुल काॅमेडी भाषण ! पंपावर भांडण ! भास्करराव पेरे पाटील ! Bhaskar pere patil #marathi #comedy #live

मिरजेत 10 जागा भाजपच्या तरी सभापती काँग्रेसचा कसा? सांगली राजकारणात मोठा ट्विस्ट

'मस्ती नाही जिरली तर पुढे वाईट अवस्था होणार' करुणा मुंडेंचं वक्तव्य Karuna Munde, Dhananjay Munde

उपकार करता का आमच्यावर ? शिंदेंचे आमदार प्रकाश सुर्वे मंत्री भरत गोगवालेंना भिडले | Vidhan Sabha

ОМБУ-ДОМБУ МЭРДИН, ОРГУ-БАРГЫ ИШТЕРИ | ОШ | ЖЕҢИШ ТОКТОРБАЕВ | ЫДЫРЫС ИСАКОВ |

अलिबाग पं.स. सभापतीपदी भाग्यता पाटील,  प्रिया भगत उपसभापती

प्रभाकर आणि समीरने गावची शेती विकून प्रिया आणि शिवालीला बोलावल लावणी करायला  | Hasya Jatra | Full EP

🔴 СРОЧНО ТРАМП ПРОСИТ ПОМОЩИ СОЮЗНИКОВ С ОРМУЗСКИМ ПРОЛИВОМ #новости #одиндень

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]