Konkan Trip | Dapoli | Kolthare Beach | Manas Home Stay
Автор: The Mom And Jerry Show | Meera Das | Unschooling
Загружено: 2025-01-22
Просмотров: 1623
Описание:
Hope you liked this video!
Here are the details for the home stay we booked!
हॉटेल मानस आणि भाटकर बीच हाऊस
कोळथरे
प्रो. प्रा. श्री. मंदार रमाकांत भाटकर
(माझी सैनिक)
📱9420158432
📱7499469254
📱7499443926
मेनू कार्ड
०१. शाकाहारी थाळी १६०/-
( ३ चपाती/२ भाकरी, १ भात, २ भाजी वाटी, १ डाळ वाटी, १सोलकढी वाटी, १ पापड, लोणचं, सलाड, १ गोडाचा पदार्थ )
०२. मांसाहारी थाळी
पापलेट थाळी ३५०/- ते ४००/-
(१ पापलेट, ३ चपाती किंवा २ भाकरी, १ भात, १ रस्सा वाटी, १ सोलकढी वाटी, कांदा-लिंबू ) (एक्स्ट्रा पापलेट २००/- ते २५०/-)
सुरमई थाळी ३००/- ते ३५०/-
( १पीस सुरमई, ३ चपाती किंवा २ भाकरी, १ भात, १ रस्सा वाटी, १ सोलकढी वाटी, कांदा-लिंबू) (एक्स्ट्रा सुरमई १७५/- ते २००/-)
कोलंबी थाळी ३००/-
( १ कोळंबी मसाला, ३ चपाती किंवा २ भाकरी, १ भात, १ रस्सा वाटी, १ सोलकढी वाटी, कांदा-लिंबू) (एक्स्ट्रा कोळंबी मसाला १७५/-)
बांगडा थाळी २००/-
( २ बांगडा, ३ चपाती किंवा २ भाकरी, १ भात, १ रस्सा वाटी, १ सोलकढी वाटी, कांदा-लिंबू) (एक्स्ट्रा बांगडा ६०/-)
चिकन थाळी २००/-
( १ डिश सुख चिकन, ३ चपाती किंवा २ भाकरी, १ भात, १ रस्सा वाटी, सोलकढी, कांदा-लिंबू)(एक्स्ट्रा चिकन १२०/-)
चिकन वडे थाळी २२०/-
मासळी च्या उपलब्धतेनुसार किमती कमी-जास्त होतील, याची कृपया नोंद घ्यावी.
सिझन प्रमाणे उपलब्धते नुसार फणसाची भाजी, फणसाच्या पुऱ्या, फणसाच्या अठळांची भाजी, ओल्या काजूची भाजी इत्यादी मिळेल.
________________________________
स्पेशल
मांसाहारी पोपटी (१ किलो.) १०००/-
(अर्धा किलो ६००/-)
कौल फ्राय चिकन
अर्धा किलो ४००/-
फिश तंदूर ▪️▪️/-
चिकन हंडी एक किलो ७००/-
चिकन हंडी अर्धा किलो ४००/-
________________________________
मेनू
०१. चपाती १२/-
०२. भाकरी २०/-
०३. भात २५/-
०४. पापड ०८/-
०५. सोलकढी (१ लिटर) १५०/-
०६. मोदक २५/-
०७. साजूक तूप
वाटी २०/- मोठी वाटी ४०/-
०८. चहा १५/-
०९. लेमन चहा १५/-
१०. कॉफी २५/-
११. दूध कप १८/-
दूध ग्लास २५/-
१२. कांदे पोहे ४५/-
१३. उपमा ४५/-
१४. शिरा ४५/-
१५. घावणे चटणी ५०/-
(2 piece)
१६. साबुदाणा खिचडी ६०/-
१७. ऑम्लेट पाव ५०/-
१८. कोकम सरबत १५/-
१९. लिंबू सरबत १५/-
२०. पाणी बॉटल २०/-
२१. कांदा, लिंबू प्लेट ३०/-
२२. सुखा जवळा भाकरी ८०/- (२ भाकरी)
२३. आंबोली चटणी ६०/-
(2 piece)
२४. भुर्जी पाव ५०/-
२५. चिकन सुखा भाकरी १३०/-२ (भाकरी, १प्लेट चिकन)
२६. आमरस पुरी ८०/-
२७. सोलकढी (ग्लास) ३०/-
२८. नारळ पाणी (शहाळ) ३५/-
२९. पिठलं भाकरी ७०/-
३०. मिसळ पाव ५०/-
३१. वडापाव १५/-
३२. कांदा भजी **/-
३३. चिकन रस्सा पाव ५०/-
३४. जिरा राईस ३५/-
३५. आप्पे (गोड-तिखट) ५०/-
३६. आमरस वाटी ३५/-
३७. पुरणपोळी २५/-
३८. बटाटा भजी **/-
३९. दही वाटी १५/-
४०. थंड पेय **/-
________________________________
स्वतः विकत आणलेले मासे/चिकन आमच्या इथे ४००/- रुपये किलो या दराने तळून/बनवून मिळतील.
चेक इन ची वेळ सकाळी ११:००
चेक आऊट ची वेळ सकाळी १०:००
🚰🛀सकाळी ०७:०० ते १०:०० या वेळेमध्ये गरम पाणी उपलब्ध होईल.
सूचना - बाहेरील पदार्थ हॉटेल मध्ये खाण्यास सक्त मनाई आहे.
🐕🐈⬛🐈पाळीव प्राण्यांना प्रवेश निषिद्ध.
🐕🐈⬛🐈Note - Pet's are strictly prohibited.
Outside food ( Food items purchase from others restaurant) is not allowed to eat in our dinning area.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: