कथा २९ : 'योगी पावन मनाचा' कथा-कथन: ' संजीवन समाधी '- लेखक श्री. लक्ष्मण सूर्यभान घुगे
Автор: Vishwashanti Darshan
Загружено: 2026-03-07
Просмотров: 1031
Описание:
रामकृष्ण हरी ! 'योगी पावन मनाचा' ही माऊलींच्या जीवनावरची कादंबरी ! लेखक श्री. लक्ष्मण सूर्यभान घुगे.
सुवर्णपिंपळ कादंबरी आणि सोप्या भाषेत, कथारूपात मांडलेली -सार्थ श्री ज्ञानेश्वरी ह्या त्यांच्या रचना ! त्याच्याच पुढची रचना म्हणजे श्री ज्ञानोबा माऊलींच्याच जीवनावर आधारित 'योगी पावन मनाचा' ही कादंबरी! श्री. घुगे यांनी या कादंबरीतून 'माऊली' या शब्दाचं रहस्य उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर श्रीज्ञानोबा माऊली आणि श्री विठू माऊली यांची काल्पनिक अजरामर भेट घडवून आणलेली आहे. माऊलींचा संजीवन सोहळा, त्या प्रसंगासाठी मांडलेलं भावपूर्ण विवेचन, माऊलींच्या जीवनातली पर्णकुटीतली शेवटची रात्र, यावेळी विठूरायांचं मार्मिक भाष्य , डोळ्यात पाणी आणतं. हेच या कादंबरीचं खरं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
ह्या कादंबरीचं क्रमशः कथा-कथन , या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर सादर होत आहे. ह्या कादंबरीला आशीर्वाद लाभले आहेत , विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड सर यांचे !
रामकृष्ण हरी !"
आपण या क्रमशः कथनाचे आधीचे भाग विश्वशांती दर्शन चॅनेल वर, Yogi Pawan Manacha ह्या प्ले -लिस्ट वर पाहू शकता.
कथा ०१ : श्रीविठ्ठलाच्या भेटीची ओढ !
कथा ०२ : प्रकृतीचं आगमन !
कथा ०३ : तो सावळा सुंदरू !
कथा ०४ : मोगरा फुलला !
कथा ०५ : कानडावो विठ्ठलु कर्नाटकू
कथा ०६ : वावटळ
कथा ०७ : ‘पैल तोगे काऊ कोकताहे’
कथा ०८ : 'रंगा येई वो'
कथा ०९ : 'पंढरीच्या राऊळात'
कथा १० : शिव-पार्वती संवाद
कथा ११ : 'राधा श्रीकृष्ण' संवाद
कथा १२ : 'भक्तीयुगाचा प्रारंभ'
कथा १३ (भाग १ ते ४) : ‘श्रीविठूमाऊलींचं पर्णकुटीत आगमन’
कथा १४ : कृपासिंधू करुणाकरू
कथा १५ : 'हे गरूडवाहना' !
कथा १६ (भाग १ ते २) : ‘श्रीज्ञानोबा माऊली आणि श्रीविठूमाऊली- गूढ संवाद ’
कथा १७ (भाग १ ते २) : श्रीज्ञानोबा माऊली-भगवान श्रीकृष्ण अजरामर भेट
कथा १८ : योगी पावन मनाचा
कथा १९ : माऊलींचा नराकडून नारायणाकडे प्रवास
कथा २० : 'माऊली' शब्दाचं वरदान'
कथा २१ : 'हरिरूपी दुहावा सर्वकाळ'
कथा २२ : आम्हीच ब्रह्मांडाचे परब्रह्म आहोत
कथा २३ : संजीवन राहण्याचा आशीर्वाद
कथा २४ : आम्ही मुक्त पुरूष
कथा २५ : इंद्रायणी काठावर अमृतरसाचं महाभोजन
कथा २६ : 'पर्णकुटीतली शेवटची रात्र'
कथा २७ : 'पंढरपुरी राहिली विठाई माझी'
कथा २८ : 'माऊली श्रीज्ञानोबारायांची खरी दिवाळी'
Novel: #Yogi Pawan Manacha
Writer: #Laxman Suryabhan Ghuge
Anchor: #Makarand_Malwe
#vishwashantidarshan #mitwpu #worldpeacecenter
#worldpeacedome #laxmanghuge #yogopawanmanacha #suvarnpimpal #saintshrigyaneshwar #gyaneshwar #mauli #vitthal #alandi #pandharpur
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: