Painjanacha Naad Aala God Kani Ga | पैंजणाचा नाद आला गोड कानी गं | देवीची गाणी | अंबाबाई ची गाणी
Автор: Vision Bhakti Marathi
Загружено: 2025-09-19
Просмотров: 102069
Описание:
Title - Painjanacha Naad Aala God Song Lyrics
Singer - Shubhangi Joshi
VFX - Vision Graphics
Label - Bhakti Vision Entertainment
Lyrics:
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेउनि ।
वैभवाचे सारे साज गळा घालूनी ।
कोल्हापूरची महालक्षुमी दारी आली ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
हिरवा रंग अति खुलवी खुलावी सुंदर ।
हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर ।
जय भवानी तुळजापूरची दारी आली ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
पाही वळूनी दारातुनी माय माउली ।
भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी ।
सप्तशृंगीची देवी आली आता बाई ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबुल ।
माहुरगडची रेणुका हि शालू हि लाल ।
लेकिलाहि बघण्या आली दारी माझ्या ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
माय माउली कुलस्वामिनी दारी आली ग ।
पाऊल दिसता लोटांगण दासी झाली ग ।
कालिका देवी अंबाबाई दारी आली ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग ।
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ।।
नमस्कार,
Vision भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
Vision Bhakti Marathi / @bhaktimarathi .. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
Must Watch Videos:
► 10 Santanche Abhang - • १० संतांचे अभंग : अनंत जन्मीचा क्षीण गेला ...
► 13 Mahadev Bhaktigeete - • टॉप 13 महादेवाची गाणी | महादेवाची भक्तिगीत...
► 20 Swami Samarth Aarti • Nitya Seva Swami Samarth | Swami Samarth B...
► 10 Dattachi Gani - • Top 10 निघालो घेऊन दत्ताची पालखी - नॉनस्टॉ...
► 10 Vitthal Bhaktigeete - • एकादशी स्पेशल : चंद्रभागेच्या तिरी : टॉप १...
► 10 Krishna Bhajan: • टॉप 10 राधा कृष्ण भजन | Most Popular Krish...
►Purusha Suktam: • Full Purusha Suktam With Lyrics | पुरुष सू...
►Sri Lalitha Sahasranamam: • Lalitha Sahasranamam - By Priya Sisters ||...
►Kanakdhara Stotram: • Kanakdhara Stotram - 11 Times - Most Power...
►Mahamrityunjaya Mantra: • सम्पूर्ण महामृत्युंजय मंत्र | Mahamrityunj...
►Sri Vishnu Sahasranama: • Vishnu Sahasranamam Fast 12 Minutes - with...
►Shri Mahalaxmi Stotra: • Shri Mahalaxmi Stotra - श्री महालक्ष्मी स्...
►Shiva Sankalpa Suktam: • Shiva Sankalpa Suktam | Sanskrit Vedic Man...
►Hanuman Chalisa: • श्री हनुमान चालीसा | Nonstop Powerful Hanu...
►Ya Devi Sarva Bhuteshu: • Ya Devi Sarva Bhuteshu Shakti Rupena Samst...
►Shree Mahalakshmi Suprabhatam: • Видео
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: