समोरची व्यक्ती खोटं बोलतेय?| How to Read People Like a Book | James W. Williams | Marathi Summary
Автор: शब्दप्रवासी | The WordTraveller
Загружено: 2026-02-01
Просмотров: 10326
Описание:
तुम्हाला कधी असं वाटतं का की समोरची व्यक्ती तुमच्याशी गोड बोलतेय, पण तिच्या मनात वेगळंच काहीतरी आहे? 🤔 मैत्री असो, प्रेम असो किंवा बिझनेस मीटिंग—लोकांचे खरे चेहरे ओळखता आले तर?
आजच्या "शब्दप्रवासी"च्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत James W. Williams यांच्या गाजलेल्या "How to Read People Like a Book" या पुस्तकाचा सारांश. लेखक म्हणतात की माणसाचे शब्द खोटं बोलू शकतात, पण त्याची देहबोली (Body Language) कधीच खोटं बोलत नाही.
या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की लोकांच्या हातांच्या हालचाली, डोळ्यांचे हावभाव आणि अगदी त्यांच्या उभं राहण्याच्या पद्धतीवरून त्यांचा स्वभाव कसा ओळखायचा. Introvert (अंतर्मुखी) आणि Extrovert (बहिर्मुखी) माणसांना कसं हँडल करायचं आणि सर्वात महत्त्वाचं—एखादी व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलतेय हे कसं ओळखायचं, याचे सायंटिफिक उपाय आपण पाहणार आहोत.
💡 खोटं पकडण्याचे तंत्र: 'T-Zone' मध्ये घाम येणे किंवा हातांच्या हालचालींवरून खोटं कसं ओळखायचं?.
💡 व्यक्तिमत्त्व ओळखा: समोरची व्यक्ती 'Thinker' आहे की 'Feeler' हे ओळखून त्यांच्याशी संवाद कसा साधायचा?.
💡 First Impression: फक्त काही सेकंदात एखाद्या व्यक्तीबद्दल अचूक अंदाज (Thin-slicing) कसा लावायचा?.
💡 Super Confidence: 'Superman Pose' वापरून स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा?.
#Shabdapravasi #MarathiBookSummary #Psychology #BodyLanguage
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: