Sweet Bobby : The 10-Year Virtual Trap | गुन्हेगार कोण? : EP 35 | The Ultimate Catfishing Case
Автор: Nagarik Shastra
Загружено: 2026-03-06
Просмотров: 6926
Описание:
एका फेसबुक मेसेजने सुरू झालेली ही प्रेमकहाणी किरत कौरसाठी १० वर्षांचा मानसिक नरक कशी बनली, याची ही धक्कादायक गोष्ट. ५० बनावट फेसबुक अकाउंट्स, खोटे आजार आणि मृत्यूचा बनाव रचून एका अदृश्य गुन्हेगाराने किरतचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. या जाळ्यात किरत कशी अडकली? आणि किरतची फसवणूक का केली गेली? १० वर्ष चाललेल्या या 'Sweet Bobby' कॅटफिशिंग प्रकरणाचा धक्कादायक उलगडा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
Credits
Host: Savani Vaze and Omkar Jadhav
Content Manager: Sohan Mane
Creative producer: Savani Vaze, Omkar Jadhav and Shardul Kadam
Editor: Sangramsingh Kadam
Social Media: Sonali Gokhale
Business Development Executive: Sai Kher
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: