घड्याळात वाजले एक | मराठी बालगीत | Ghadyalat Vajale Ek | Nursery Rhyme |
Автор: Dolphin Pre School Chinchwad Station
Загружено: 2025-12-08
Просмотров: 247652
Описание:
घड्याळात वाजले एक | मराठी बालगीत | Ghadyalat Vajale Ek | Nursery Marathi Rhyme |
This song is presented by Play-Group and Nursery Students of Dolphin Preschool Chinchwad station.
घड्याळात वाजले एक हे मराठी बालगीत आहे .
लहान मुलांना अभ्यास करण्याचा भारीच कंटाळा असतो .
लहान मुलांच्या अभ्यास न करण्याच्या मानसिकतेचे सुंदर वर्णन या बालगीता मध्ये आहे . घड्याळात एक वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत लहान मुलांनी अभ्यास न करण्याची विविध कारणे कोणती ?
या सर्व कारणांचे अतिशय सुंदर चित्रण या बालगीतामध्ये केलेले आहे .
हे गीत सादर करणाऱ्या नर्सरीच्या लहान मुला मुलींनी अतिशय गोड अभिनय आणि नृत्य केलेले आहे .
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: