MSCB Fake Call | महावितरण फसवेगिरी कॉल । MAHAVITARAN Fraud Call । Be Alert from Cyber Fraud
Автор: The Hutatma Academy
Загружено: 2022-06-24
Просмотров: 566
Описание:
महावितरण कंपनी च्या ऑफिस वरून बोलत आहोत अशी बतावणी करून ग्राहकांना वीज बिल तात्काळतुमची लाईट आज रात्री साडेदहा वाजता कट करण्यात येईल तेव्हा होणाऱ्या विजेला टाळण्यासाठी लवकरात लवकर पेमेंट करा अशा प्रकारच्या बतावण्या करून लोकांची फसवणूक करण्यात येत आहे याबाबत एक जनजागृती म्हणून एका अधिकाऱ्यांनी आपला अनुभव या ठिकाणी शेअर केलेला आहे.
सदरचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल याची काळजी घ्यावी आणि सर्वांना सतर्क आणि करावे जेणेकरून त्यांच्या सोबत अशा प्रकारचा फ्रॉड हा होणार नाही.
महावितरण फ्रॉड कॉल । महावितरण फेक कॉल । #Mahavitaranfackcall #cybercrime
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: