उद्यापासून साखर कारखाने बंद? राजू शेट्टींचा थेट इशारा! | Raju Shetti On Sugarcane Farmer Protest
Автор: Saam TV News
Загружено: 2026-10-14
Просмотров: 113483
Описание:
उद्यापासून साखर कारखाने बंद? राजू शेट्टींचा थेट इशारा! | Raju Shetti On Sugarcane Farmer Protest
उद्यापासून राज्यातील साखर कारकाने बंद करणार, तसंच ऊसाचे ट्रॅक्टर आणि ट्रक अडवले जातील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय... कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, सरकार दखल घेत नसल्याने राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली आहे... आता जनतेला वेठीस धरणार नाही तर कारखानादरांचा बंदोबस्त करणार असा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय... तसंच साखर कारखान्यांना ऊस जाऊ दिला जाणार नाही, तसंच कारखान्यांमधून साखरही बाहेर पडू दिली जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिलाय...
Raju Shetti, Swabhimani Shetkari Sanghatana, Kolhapur farmers protest, sugar factory strike, Maharashtra sugar factories, sugarcane farmers protest, sugarcane transportation, sugar factory owners, Raju Shetti warning, sugarcane truck protest, Maharashtra farmers agitation, Kolhapur news, sugar industry Maharashtra, farmers demands, Marathi news, Saam TV
#rajushetti #swabhimanishetkarisanghatana #kolhapur #sugarfactories #sugarcane #farmersprotest #maharashtra #farmersnews #marathinews #saamtv #breakingnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: