Direct मुद्दा|5वी|8वी शिष्यवृत्ती|बुद्धिमत्ता|चौकटीतील संख्या व कोडी|Scholarship|Intelligence|Puzzle
Автор: यशोदीप शिष्यवृत्त्ती मार्गदर्शिका Yashodeep Scholarship
Загружено: 2021-04-09
Просмотров: 45302
Описание:
#यशोदीप_
विद्यार्थी मित्रांनो.... शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जवळ येत आहे. आता आपण परीक्षेसाठी जे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. व ज्या घटकांची पुन्हा पुन्हा उजळणी करण्याची आवश्यकता आहे. असे घटक 'Direct मुद्दा' या व्हिडीओ मालिकेत आपण पाहणार आहोत. हे व्हिडीओ अत्यंत छोटे असतील. परंतु कमी वेळात अत्यंत थोडक्यात त्यातील गाभा तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
आजचा दुसरा व्हिडीओ बुद्धिमत्ता विषयातील 'चौकटीतील संख्या व कोडी'' या घटकांवर आहे. मला खात्री आहे या व्हिडिओच्या साहाय्याने अत्यंत कमी वेळात तुम्ही परीक्षेची उत्तम तयारी करू शकाल. व परीक्षेसाठी जे महत्त्वाचं आहे तेच तूमच्यापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना उजळणीसाठी शुभेच्छा !
या व्हिडिओच्या स्वाध्यायाची Online Test ची लिंक खाली दिलेली आहे. त्या link वर tap करा आणि online test सोडवा. पहिल्या page वर तुंमची सर्व माहिती भरा. नंतर next वर tap करून दुसऱ्या page वरील online test सोडवा. शेवटी test submit करा. व तुमचा score गुण पहा.
https://forms.gle/fW5muNrNijHtd2PB8
वरील Link वर टॅप करून online test सोडवा.
credit goes for music to :
"Music: https://www.bensound.com/royalty-free... "Music: « Song Title » from Bensound.com"
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: